परभणी Photos

परभणी (Parbhani) हे मराठवाड्यातील एक जिल्हा असून त्याचे पूर्वीचे नाव प्रभावतीनगर होते. परभणी हे पूर्वी निजामी राजवटीचा भाग होते. परभणीचे क्षेत्रफळ ६ हजार २५० चौरस किमी आहे. परभणी जिल्ह्यात नऊ तालुके असून एकूण ८४८ गावं आहेत. धार्मिकदृष्ट्यादेखील परभणी अतिशय महत्त्वाचा जिल्हा आहे. शिर्डीच्या साईबाबांच्या जन्मस्थळावरून वाद असला तरी त्यांचा जन्म येथील पाथरी गावात झाल्याची मान्यता आहे. तसेच राष्ट्रसंत संचारेश्वर महाराज यांचा जन्मही परभणीतील जिंतूर तालुक्यात झाला. याचबरोबर मुस्लीम धर्मियांसाठी महत्त्वाचा मानला जाणारा हजरत शाह तुराबुल हक यांचा दर्गाही परभणी येथे आहे. जैन धर्मियांसाठीही हा जिल्हा महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे. जैन धर्मियांसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या निमगिरी गुफा परभणी जिल्ह्यात आहेत. Read More
Rahul gandhi somnath suryawanshi parabhani visit photos congress mva
9 Photos
Photos : सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी राहुल गांधी परभणीत, म्हणाले “ते दलित होते आणि…”

“सोमनाथ सूर्यवंशी दलित असल्याने त्याची हत्या करण्यात आली”, असाही खळबळजनक आरोप राहुल गांधींनी केला आहे.

uddhav thackeray
11 Photos
Lok Sabha Election : उद्धव ठाकरेंची भरपावसात सभा; भाजपावर चौफेर टीकास्र! म्हणाले, “महाराष्ट्र दहा..”

महाविकास आघाडीचे परभणी लोकसभेचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारार्थ शिवसेना उबाठा पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची काल २३ एप्रिल रोजी परभणीत…

pm modi in maharashtra
12 Photos
Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदींची तोफ मराठवाड्यात धडाडली, नांदेड, हिंगोली, परभणीसाठी जोरदार प्रचार

Pm Modi In Maharashtra: नांदेड आणि परभणीमध्ये मराठवाड्यातील लोकसभा उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात आले होते.

panjabrao dakh vba candidate
9 Photos
Photos: वंचितने परभणीत बदलून दिलेले उमेदवार ‘पंजाबराव डख’ कोण आहेत?

वंचित बहुजन आघाडीने पंजाबराव डख यांना परभणीत लोकसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे. त्यांनी ४ एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल…

ताज्या बातम्या