परभणी Videos

परभणी (Parbhani) हे मराठवाड्यातील एक जिल्हा असून त्याचे पूर्वीचे नाव प्रभावतीनगर होते. परभणी हे पूर्वी निजामी राजवटीचा भाग होते. परभणीचे क्षेत्रफळ ६ हजार २५० चौरस किमी आहे. परभणी जिल्ह्यात नऊ तालुके असून एकूण ८४८ गावं आहेत. धार्मिकदृष्ट्यादेखील परभणी अतिशय महत्त्वाचा जिल्हा आहे. शिर्डीच्या साईबाबांच्या जन्मस्थळावरून वाद असला तरी त्यांचा जन्म येथील पाथरी गावात झाल्याची मान्यता आहे. तसेच राष्ट्रसंत संचारेश्वर महाराज यांचा जन्मही परभणीतील जिंतूर तालुक्यात झाला. याचबरोबर मुस्लीम धर्मियांसाठी महत्त्वाचा मानला जाणारा हजरत शाह तुराबुल हक यांचा दर्गाही परभणी येथे आहे. जैन धर्मियांसाठीही हा जिल्हा महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे. जैन धर्मियांसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या निमगिरी गुफा परभणी जिल्ह्यात आहेत. Read More
Chh. Sambhaji Nagar: देशमुख आणि सूर्यवंशींसाठी छ. संभाजीनगरमध्ये जनआक्रोश मोर्चा
Chh. Sambhaji Nagar: देशमुख आणि सूर्यवंशींसाठी छ. संभाजीनगरमध्ये जनआक्रोश मोर्चा

बीडमधील संतोष देशमुख यांची हत्या आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू या प्रकरणावरून सध्या राज्यात वातावरण तापलं आहे. या दोन्ही…

Parbhani CCTV footage Of Man Burning Wife After third daughter women running with fire
Parbhani CCTV: तिसरी मुलगीच झाली म्हणून पतीनं पत्नीला जिवंत जाळलं; पेटलेल्या शरीरानं पळताना मृत्यू

Husband sets wife on fire: मराठवाड्याच्या परभणी जिल्ह्यात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पत्नीला तिसरी मुलगीच झाल्यानंतर संतापलेल्या पतीनं…

prakash ambedkar gave a reaction on parbhai somath suryavanshi case
Prakash Ambedkar: “१ कोटी रुपयाची भरपाई अन्…”; प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले?

परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना किमान १ कोटी रुपयांची भरपाई द्यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी केली…

What did Rahul Gandhi say after meeting Somnath Suryavanshis family
Rahul Gandhi: सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबीयांना भेटल्यानंतर काय म्हणाले राहुल गांधी?

परभणी हिंसाचार प्रकरणानंतर सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कोठडीत मृत्यू झाल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज राहुल गांधी यांनी सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर…

Congress leaders press conference ahead of Rahul Gandhis Parbhani visit LIVE
Congress Press Conference: राहुल गांधींच्या परभणी दौऱ्यापुर्वी काँग्रेसच्या नेत्यांची पत्रकार परिषद

Rahul Gandhi: राहुल गांधी हे आज परभणी दौऱ्यावर असणार आहेत.राहुल गांधींच्या दौऱ्याआधी काँग्रेसच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार…

Sushma Andhare has mentioned a police officer who was present during the violence in Parbhani
Sushma Amdhare on parbhani: “जेव्हा जेव्हा भाजपाची सत्ता येते…”; सुषमा अंधारेंचा आरोप

भीमा कोरगाव येथे झालेली दंगल आणि परभणीत घडलेला हिंसाचार या घटनांवेळी असणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याचा उल्लेख ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा…

MLA Rohit Pawar visits the family of deceased Somnath Suryavanshi in Parbhani and consoles them
Rohit Pawar in Parbhani: रोहित पवारांनी घेतली सूर्यवंशी कुटुंबाची भेट,

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी परभणीतील मृत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची भेट त्यांचे सांत्वन केलं. आमदार…

Women from Parbhani expressed their grief in tears before Prakash Ambedkar on parbhani violence
Parbhani Violence: परभणीतील महिलांनी रडत प्रकाश आंबेडकरांसमोर मांडली व्यथा

Prakash Ambedkar: वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी X अकाउंटवर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, प्रियदर्शनी नगर, परभणी येथे पोलिसांची…

Prakash Ambedkar also said that whoever is guilty will be punished
Prakash Ambedkar on Somnath Suryavanshi: “जो कोणी दोषी असेल त्याला…”; प्रकाश आंबेडकरांचा थेट इशारा

सोमनाथसूर्यवंशीचे पोस्ट मॉर्टम झाले. आतापर्यंत हार्ट अटॅक आल्याचं पोलीस सांगत होते मात्र तसं झालेलं नाही, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे…

Prakash ambedkar raised a question over Parbhani violance
Prakash Ambedkar in Parbhani; “जी अमानुष मारहान केली…”; प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केला प्रश्न

वंचत बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे आज परभणीत होते. परभणीत घडलेला हिंसाचार त्याचबरोबर बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणी त्यांनी आपली…

Prakash Ambedkar raised the question against parbhani and beed issue
Prakash Ambedkar in Parbhani; “जी अमानुष मारहान केली…”; प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केला प्रश्न

वंचत बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे आज परभणीत होते. परभणीत घडलेला हिंसाचार त्याचबरोबर बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणी त्यांनी आपली…

ताज्या बातम्या