Page 11 of पालक News
मुलं कितीही मोठी झाली तरी आपण त्यांच्याशी लहान समजून वागतो, कारण त्यांचं मोठं होणं आपल्याला झेपत नाही.
क्वालिटी टाइम ही आधुनिक काळाने आपल्याला दिलेली संकल्पना आहे. पालकत्वाच्या संदर्भात ती खूपदा वापरली जाते.
गेल्या काही वर्षांमध्ये मुलं, त्यांचा अभ्यास आणि त्या अनुषंगाने एकंदरच मुलांच्या भविष्याबद्दल पालकांच्या आशा-अपेक्षांचं विश्व खूप झपाटय़ानं बदलत आहे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचा लवाजमा वगैरे बरोबर न घेताच त्यांच्या मुलीच्या शाळेत निव्वळ तिचे पालक म्हणून ‘डॅडीज डे’च्या कार्यक्रमाला गेले.
दहावी-बारावीमध्ये मिळणारे मार्क्स ही फूटपट्टी वापरून अनेक पालक आपल्या मुलांकडे बघत असतात. पण मुलं मात्र या वयात वेगळीच वागत असतात.…
मुलांच्या संगोपनासाठी आयुष्यभराच्या कष्टातून कमवून ठेवलेल्या पुंजीवर मुलांनीच बेमालूमपणे डल्ला मारला.
‘पुढील वर्षी पासून..’ सगळे नीट करण्याच्या शिक्षण विभागाच्या गेल्या दोन वर्षांपासून केल्या जाणाऱ्या घोषणांमधील पुढील वर्ष अजूनही उजाडलेले नाही.
मुठीतल्या मोबाइलमध्ये सगळी दुनिया सामावली जात असताना त्या वेगावर स्वार होणाऱ्या भल्याभल्यांची तंतरली आहे. अशा वेळी घराघरातल्या लहानग्यांचं नेमकं काय…
वयात येताना होत असलेल्या शारीरिक बदलांबाबत मुलामुलींमध्ये निर्माण होणारे कुतूहल लक्षात घेऊन योग्य वयात, योग्य माहिती, योग्य पद्धतीने त्यांना दिली…
मुला-मुलीचं नाव एकत्र फळ्यावर, बाकावर लिहिणं, ‘त्या’ मुलीसमोर ‘त्या’ मुलाला जोरात हाक मारणं, असे अनेक शालेय जीवनातले उद्योग. हे वय…
बदलती समाजव्यवस्था, मूल्यव्यवस्था, मोबाइल, इंटरनेटसारखी माध्यमं या सगळ्याचा आजच्या कोवळ्या पिढीवर नेमका काय परिणाम होतो आहे, हे सांगणारी याच पिढीच्या…