Page 9 of परिणीती चोप्रा News
परिणीती आणि राघव यांच्या साखरपुड्यात कोणकोणते कलाकार सहभागी होणार आहेत याची यादी समोर आली आहे.
परिणीती आणि राघव यांच्या साखरपुड्याची जोरदार तयारी सुरु आहे.
त्यातच आता परिणितीच्या घराचा व्हिडीओ समोर आला आहे.
परिणिती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या साखरपुड्याची सर्व तयारी पूर्ण, तारीख, ठिकाणही ठरलं!
अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चड्ढा यांच्या साखरपुड्याची तयारी जोरात सुरु आहे.
पापाराझींनी अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चड्ढा यांना मंगळवारी दिल्ली एअरपोर्टवर विचारले मजेशीर प्रश्न
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा मोहालीमध्ये आयपीएल सामन्यादरम्यान एकत्र दिसले होते
परिणीती चोप्रा-राघव चड्ढा पोहोचले आयपीएलचा सामना बघायला, चाहत्यांची तुफान घोषणाबाजी
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचं ठरलं!
त्यांच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आलं असतानाच नुकतीच परिणीतीच्या हातात एक अंगठी दिसून आली.
राघव चड्ढा व परिणीती चोप्रा लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
परिणीती चोप्राच्या बोटात दिसली अंगठी, एंगेजमेंटच्या चर्चांना उधाण