Page 2 of पॅरिस अटॅक News
पॅरिसमध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निषेध केला आहे.
पॅरीसमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेटने स्वीकारली असून त्यातील तथ्यता सुरक्षा यंत्रणा तपासत आहेत.
फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यात १५० नागरिकांचा मृत्यू झाला.
पॅरिसमधील ‘शार्ली एब्दो’ साप्ताहिकाच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याला अवघे काही दिवस झालेले असताना शुक्रवारी पॅरिसमधील गॅडुलेस्ट रेल्वेस्थानकावर बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाली.
फ्रेंच हल्लेखोर अहमदी कोलीबेली याने पॅरिसमध्ये हल्ला करण्यापूर्वी तीन दिवस माद्रिदमध्ये घालविले असल्याचे वृत्त येथील ‘ला वांगुर्दिया’ या वृत्तपत्राने दिले…
अल कायदाच्या येमेनमधील गटाने शार्ली एब्दो व्यंग्यचित्र साप्ताहिकावरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचे बुधवारी जाहीर केले आहे.
‘शार्ली एब्दो’ साप्ताहिकावर बुधवारी झालेल्या भीषण दहशतवादी हल्लाप्रकरणी शेरीफ आणि सईद कुरेशी या फ्रान्समधील दोघा भावांचा शोध सुरू आहे.
पॅरिसमधील ‘शार्ली एब्दो’ या व्यंग्यचित्रसाप्ताहिकाच्या कार्यालयावर हल्ला करणाऱ्या तीन संशयितांपैकी एकाने पोलिसांसमोर गुरूवारी शरणागती पत्कारली.