Page 28 of संसदीय निवडणुका News
‘एनडीए’च्या मतांची टक्केवारी वाढावी, या उद्देशाने राज ठाकरे यांना भेटलो होतो. त्यात गैर काय, असा उलट सवाल भारतीय जनता पक्षाचे…
पाच वर्षे कार्यकर्त्यांनी तनमनधनांनी राबायचे, निवडणुकीत उमेदवारी मात्र तिसऱ्याच कुणाला तरी द्यायची. कुणी बिल्डर, कोचिंग क्लासवाला, किंवा दुसऱ्या प्रस्थापित पक्षांतील…
यंदाच्या निवडणुकीत प्रथमच मतदान करणाऱ्यांची संख्या तब्बल १० कोटींच्या आसपास आहे. यातील बहुतांश नवमतदारांना समजणारा परवलीचा शब्द म्हणजे ‘लाइक’.
भाजपचे नेते नितीन गडकरी यांच्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबतच्या भेटीवरून शिवसेनेचे नेतृत्व त्यांच्यावर आगपाखड करत असतानाच मनसेला
आम आदमीच्या नावाने मतांचा जोगवा मागण्यासाठी गुजरातमध्ये गेलेले आम आदमी पक्षाचे निमंत्रक अरविंद केजरीवाल निवडणूक आयोगाच्या बडग्याचे बळी ठरणार असल्याचे…
मुंबईसह ठाणे, रत्नागिरी येथे १७ आणि २४ एप्रिलला होणाऱ्या लोकसभेच्या मतदानाचा शाळांमधील परीक्षांच्या वेळापत्रकावर नसला तरी अभ्यासाच्या उजळणी व निकालावर…
शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या राज ठाकरे भेटीमुळे राज्यात तिसऱ्या आघाडीच्या चर्चेला ऊत आला आहे. मात्र जयंत पाटील यांच्या…
लोकसभा निवडणूक जाहीर झाली. त्यामुळे आचारसंहिता बुधवारपासून लागू झाल्याने घोषणांचा पाऊस आता थांबेल असे जनतेला वाटू लागले.
जिल्ह्य़ाचे पालकमंत्री उदय सामंत यांनी लोकसभा निवडणुकीतील सेनेचे उमेदवार विनायक राऊत यांच्याशी बंद खोलीत चर्चा केल्याचा गौप्यस्फोट खासदार डॉ. नीलेश…
पुण्यात शिकणाऱ्या बाहेरगावच्या आणि परराज्यातील लाखो विद्यार्थी मतदारांना मतदानाला मुकावे लागण्याची शक्यता आहे.
लोकसभेच्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शहरातील साडेचार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे.
लोकसभेसाठी राज्यातील काँग्रेस उमेदवारांची बहुतांशी नावे निश्चित करण्यात आली असून, विद्यमान १७ पैकी १२ खासदारांना पुन्हा उमेदवारी दिली जाणार आहे.