मतदान हा महत्त्वाचा अधिकार

मतदान हा आपला महत्त्वाचा हक्क, अधिकार आहे. त्यामुळे मिळालेल्या या अधिकाराचा वापर प्रत्येक भारतीय नागरिकाने प्राधान्याने करावा आणि मतदानाचे कर्तव्य…

लढत वरवर सोपी; आतून अवघड

काही महिन्यांपूर्वी एकतर्फी वाटणारी साताऱ्याची लढत अखेरच्या टप्प्यात रंगतदार अवस्थेत पोहोचली आहे. रिंगणात असलेले तब्बल १८ उमेदवार,

मन महाराष्ट्रातच रमते..

महाराष्ट्राच्या राजकारणात गेली ३६ वर्षे सक्रिय असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे हे एक रांगडे व्यक्तिमत्व. खेडय़ापाडय़ातील जनतेतही सहजपणे मिसळून…

शेवटची निवडणूक ‘गोड’ होण्यासाठी..!

न्यायालयातील पट्टेवाला, फौजदार ते मंत्री, मुख्यमंत्री, राज्यपाल ते देशाचा गृहमंत्री तथा लोकसभा नेता असा प्रवास करणारे सुशीलकुमार शिंदे यांची ही…

मोदींच्या नावे मते मागणाऱ्या अन्य पक्षांवर कारवाई अशक्य

मते मिळविण्यासाठी नरेंद्र मोदींच्या नावाचा वापर करणाऱ्या मनसे उमेदवारांवर कारवाई करण्यासाठी राज्यघटना, कायदे किंवा नियमावलीत तरतूदच नसल्याने निवडणूक आयोग हतबल…

पवार आणि मुख्यमंत्र्यांचे निवडणुकीत तरी सूर जुळले..

आपल्या विरोधात बातम्या पेरल्या जात असल्याची पंतप्रधानांकडे केलेली तक्रार असो वा लकव्याची उपमा, राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा मुख्यमंत्री पृथ्वीराज…

संक्षिप्त :‘प्राईम टाईम’मध्ये केजरीवालना मोदी, राहुलपेक्षाही ‘टीआरपी’

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत राजकीय नेत्यांचे प्रचार तसेच त्यांच्यासंबंधीच्या बातम्यांचाच जोर दिसून येत आहे.

मतदान प्रक्रिया आटोपून परतलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना अव्यवस्थेचा फटका

मतदान प्रक्रिया आटोपून परत आलेल्या मतदान अधिकाऱ्यांच्या पथकासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बसण्याची व्यवस्था न केल्याने हजारो कर्मचारी पहाटे चार वाजेपर्यंत…

विदर्भातील उमेदवारांचा ‘रिलॅक्स डे’

लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून तर प्रत्यक्षात मतदान होईपर्यंत पायाला चक्री बांधल्यागत फिरणाऱ्या विदर्भातील प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांसाठी मतदानानंतरचा शुक्रवार ‘रिलॅक्स…

प्रचारफेरी : वस्तीनुसार घोषणा बदलण्याचा ‘स्मार्टनेस’!

शिवसेनेची प्रचारफेरी म्हटली की घोषणांचा दणका, रणरागिणींची फौज, भगव्या झेंडय़ांची गर्दी असा सगळा देखावा डोळ्यांसमोर उभा राहतो.

संबंधित बातम्या