मोदी पंतप्रधान झाल्यास शासनाचा चेहरामोहराच बदलेल – सिन्हा

केंद्रातील संपुआ शासनाच्या परराष्ट्र धोरणावर सडकून टीका करीत भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी, नरेंद्र मोदी यांचे गुणगान गायल़े

राजू श्रीवास्तवची उमेदवारी रद्द

आपल्या चुरचुरीत विनोदांनी हास्याची कारंजी फुलवणारा विनोदवीर राजू श्रीवास्तव याने त्याची राजकीय कारकीर्दही फारशी गांभीर्याने घेतलेली नाही.

पत्रकार आशीष खेतान यांना ‘आप’कडून उमेदवारी

वास्तुविशारद महिलेवर पाळत ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणेचा दुरुपयोग झाल्याचे गुजरातमधील प्रकरण उघडकीस आणणारे पत्रकार आशीष खेतान यांना आम आदमी पक्षाने नवी…

राज ठाकरे गारपीटग्रस्त भागाच्या दौऱ्यावर!

शेतीचे अतोनात नुकसान करून शेतकऱ्यांना आत्महत्येप्रत नेणाऱ्या मराठवाडय़ातील गारपीटग्रस्त भागाचा तीन दिवसांचा दौरा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे तसेच पक्षाचे आमदार…

विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी दहा उमेदवार

विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी दहा अर्ज दाखल झाल्याने या निवडणुकीत घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. पैशांचा खेळ टाळण्याकरिताच विरोधकांनी एक उमेदवार…

यू-टय़ूबवर केजरीवालांची ‘पोलखोल’

आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल हे चित्रवाणीवरील मुलाखतीमधील एखादा भाग वारंवार दाखवा, अशी सूचना वृत्तनिवेदकाला करत असल्याची चित्रफीत यू-टय़ुबवर…

असून खोळंबा..

लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर एकेक खासदार जोडावा अशी गरज असताना मित्रपक्षांतून कोणाला कमी करणे भाजपला परवडणारे नाही.

‘विधान परिषदेसाठी’ घोडेबाजार टाळण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न

विधान परिषदेच्या निवडणुकीत नऊ जागांसाठी दहा अर्ज दाखल झाल्याने चुरस वाढली आहे. सर्वच पक्ष जोर लावणार असल्याने घोडेबाजार होण्याची

आठवडय़ाची मुलाखत : आमच्याकडून मतदार याद्या जास्तीत जास्त अचूक – नितीन गद्रे,

निवडणूक आयोगाने सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम गेल्याच आठवडय़ात जाहीर केला. राज्यात १०, १७ आणि २४ एप्रिल अशा तीन टप्प्यांमध्ये मतदान होणार…

नैसर्गिक आपत्तीमुळे सत्ताधाऱ्यांची डोकेदुखी वाढली!

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच राज्याच्या जवळपास निम्म्या भागाला गारपीटीचा फटका बसल्याने झालेल्या मोठय़ा प्रमाणावरील नुकसानीमुळे सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची झोपच…

संबंधित बातम्या