‘विधान परिषदेसाठी’ घोडेबाजार टाळण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न

विधान परिषदेच्या निवडणुकीत नऊ जागांसाठी दहा अर्ज दाखल झाल्याने चुरस वाढली आहे. सर्वच पक्ष जोर लावणार असल्याने घोडेबाजार होण्याची

आठवडय़ाची मुलाखत : आमच्याकडून मतदार याद्या जास्तीत जास्त अचूक – नितीन गद्रे,

निवडणूक आयोगाने सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम गेल्याच आठवडय़ात जाहीर केला. राज्यात १०, १७ आणि २४ एप्रिल अशा तीन टप्प्यांमध्ये मतदान होणार…

नैसर्गिक आपत्तीमुळे सत्ताधाऱ्यांची डोकेदुखी वाढली!

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच राज्याच्या जवळपास निम्म्या भागाला गारपीटीचा फटका बसल्याने झालेल्या मोठय़ा प्रमाणावरील नुकसानीमुळे सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची झोपच…

आले ममतांच्या मना..

कायदा आणि सुव्यवस्था तसेच विकासाच्या मुद्दय़ावर ममता बॅनर्जी सहानुभूती मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. तर तिसऱ्या आघाडीचे नेतृत्व करत असलेल्या डाव्या पक्षांच्या…

राज यांच्या मोदी‘दुसरा’ने शिवसेना घायाळ, तर…

श्रीलंकेच्या मुथ्थया मुरलिधरन याचा ‘दुसरा’ने भलभल्या फलंदाजांची विकेट निघायची तशीच ‘विकेट’ राज यांनी मनसेच्या वर्धापनदिना शिवसेना-भाजपची घेतली आहे.

नितीशकुमार यांचा अहंकार एव्हरेस्टपेक्षाही जादा -मोदी

नितीशकुमार यांच्या पंतप्रधानपदाच्या महत्त्वाकांक्षेपोटीच जनता दलाने भाजपशी युती तोडली, असा आरोप नरेंद्र मोदी यांनी येथील सभेत केला.

काँग्रेसवरील ‘धर्म’संकट!

राज्यातील काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली असली तरी खरे लक्ष्य दुसऱ्या यादीवरच आहे. त्याचे कारणही तसेच आहे. अशोक चव्हाण…

‘७० कोटी नागरिकांसाठी काँग्रेसचे राजकारण’

मध्यमवर्गाच्या खाली असलेल्या ७० कोटी लोकांच्या नव्या वर्गासाठी काँग्रेस राजकारण करू इच्छितो असे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितले.

भिवंडीत लोढा, उत्तर मध्यमधून पूनम महाजन, तर पुण्यासाठी जावडेकरांचा विचार

लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारीसाठी भिवंडीतून मंगलप्रभात लोढा, उत्तरमध्य मतदारसंघात पूनम महाजन तर पुण्यातून प्रकाश जावडेकर यांच्या नावाचा विचार सुरू आहे.

काँग्रेसची उमेदवारी १३०० कार्यकर्त्यांच्या ‘हाता’त..

राहुल गांधी यांना अभिप्रेत असलेल्या प्रयोगानुसार रविवारी पक्षाचे १३०० पदाधिकारी आणि कार्यकर्ते वर्धा लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचा उमेदवार मतदानाने ठरविणार आहेत.

बिहारमधील खगारिया मतदारसंघात ‘आम्ही सौ. रणबीर यादव’ रिंगणात

बिहारच्या खगारिया मतदारसंघात राष्ट्रीय जनता दल (राजद) आणि जद(यू)च्या महिला उमेदवारांमध्ये होणाऱ्या लढतीकडे आतापासूनच सर्वाचे लक्ष लागले आहे.

संबंधित बातम्या