अबद्धापासी गेला अबद्ध करुणासिंधू सुषमा स्वराज यांनी ललितमदतीत भ्रष्टाचार नव्हे तर संकेतभंग केला हे स्पष्ट दिसत असतानाही भाजपने संसदीय शहाणपण न दाखवल्याने अधिवेशन… By adminAugust 14, 2015 05:02 IST
पावसाळी अधिवेशन कामकाजाविना ललित मोदी प्रकरणावरून काँग्रेस व डाव्या पक्षांच्या मूठभर सदस्यांनी केंद्र सरकारला धारेवर धरल्याने संसदेचे संपूर्ण पावसाळी अधिवेशन कामकाजविना संपले. By adminAugust 14, 2015 03:44 IST
लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब ललित मोदी प्रकरणावरून कॉंग्रेस सदस्यांनी घातलेल्या गोंधळामुळे दोन्ही सभागृहात सुरळीत कामकाज होऊ न शकल्याने संसदेचे पावसाळी अधिवेशन ‘पाण्यात’ गेले. By adminAugust 13, 2015 12:58 IST
स्थगन प्रस्तावातील ‘मोदीगेट’ शब्दावरून लोकसभेत गदारोळ ललित मोदी प्रकरणात स्थगन प्रस्ताव मांडताना कॉंग्रेस गटनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी ‘मोदीगेट’ शब्द वापरल्याने लोकसभेमध्ये बुधवारी मोठा गदारोळ उडाला. By adminAugust 12, 2015 11:56 IST
लोकसभेत कॉंग्रेस सदस्यांनी उपाध्यक्षांसमोर कागद भिरकावले ललित मोदी प्रकरणावर चर्चा करण्यासाठी लोकसभेतील कॉंग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी मंगळवारी तहकुबीची नोटीस दिली होती. By adminAugust 11, 2015 04:51 IST
तुम्ही काय करताय हे देशाला बघू द्या – सुमित्रा महाजनांनी विरोधकांना सुनावले मागण्या मान्य न झाल्यास कामकाज होऊ न देण्यावर ठाम असलेल्या कॉंग्रेसच्या सदस्यांनी मंगळवारीही संसदेच्या दोन्ही सभागृहात घोषणाबाजी करीत गोंधळ घातला By adminAugust 11, 2015 01:02 IST
स्वराज कुटुंबीय आणि ललित मोदींमध्ये व्यावसायिक संबंध – मल्लिकार्जुन खर्गे ललित मोदी प्रकरणावरून लोकसभेमध्ये पुन्हा एकदा कॉंग्रेसच्या सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या राजीनाम्याची मागणी केली. By adminAugust 10, 2015 11:33 IST
स्वराज कुटुंबीयांच्या बॅंक खात्यात ललित मोदींकडून किती पैसे आले? – राहुल गांधींचा सवाल सुषमा स्वराज यांचे कुटुंबीय आणि ललित मोदी यांच्यामध्ये आर्थिक व्यवहार झाला आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. By adminAugust 10, 2015 01:27 IST
मोदी सरकारच्या गतिमान कारभारामुळे कॉंग्रेस नेते अस्वस्थ – व्यंकय्या नायडू परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज हे केंद्र सरकारचे बलस्थान आहे. By adminAugust 5, 2015 11:27 IST
खासदार निलंबनाविरोधात कॉंग्रेसचे दुसऱया दिवशीही धरणे आंदोलन लोकसभेतील २५ खासदारांना निलंबित करण्याच्या निर्णयाविरोधात कॉंग्रेसच्या खासदारांनी बुधवारी सलग दुसऱया दिवशी संसद भवन परिसरात धरणे आंदोलन केले. By adminAugust 5, 2015 03:53 IST
खासदारांच्या निलंबनामुळे दुःख – शत्रुघ्न सिन्हांचा भाजपला घरचा आहेर लोकसभेतून कॉंग्रेसच्या २५ खासदारांना निलंबित करण्यात आल्यानंतर भाजपचे खासदार आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. By adminAugust 5, 2015 01:43 IST
२५ गोंधळी खासदार निलंबित मोठमोठे फलक घेऊन सरकारविरोधी घोषणा देत गेल्या आठ दिवसांपासून संसदेच्या कामकाजात सातत्याने व्यत्यय आणणाऱ्या काँग्रेसच्या २५ खासदारांना लोकसभा अध्यक्षा सुमित्रा… By adminAugust 4, 2015 12:59 IST
Prithviraj Chavan : विरोधी पक्षनेते पदावरून पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं विधान; म्हणाले, “विधानसभेत आम्हाला…”
विधानसभेतील पराभवानंतर दोन्ही ठाकरे एकत्र येणार? राऊतांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, “महाराष्ट्र व मुंबईसाठी…”
15 ‘फुलवंती’ने हॉलिवूड सिनेमालाही टाकले मागे; केला नवा रेकॉर्ड, प्राजक्ता माळीने शेअर केली आनंदाची बातमी
भारत वि. चीन… आता बुद्धिबळाच्या पटावर! जगज्जेतेपदाच्या लढतीत आव्हानवीर गुकेशला जगज्जेत्या डिंग लिरेनविरुद्ध अधिक संधी?
शिवसेनेतील सर्वांत यशस्वी बंडखोर… एकनाथ शिंदेंनी सव्वादोन वर्षांत कशी प्रस्थापित केली स्वतःची खणखणीत ओळख? प्रीमियम स्टोरी