Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

Page 16 of संसदीय अधिवेशन News

loksabha speaker om birla slams rahul gandhi
“इतरांना परवानगी देणारे तुम्ही कोण?” लोकसभा अध्यक्षांनी राहुल गाधींना भर सभागृहात सुनावलं!

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी भर सभागृहात सज्जड दम दिला.

priyanka chaturvedi on rajyasabha suspension row
राज्यसभेतील निलंबन मागे घेण्यासाठी शिवसेना माफी मागणार? प्रियांका चतुर्वेदी म्हणतात…!

गेल्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी १२ राज्यसभा खासदारांचं निलंबन करण्यात आलं होतं. तेच याही अधिवेशनात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

“अनेक वर्षांपासून संसदेत, मात्र पहिल्यांदाच….”, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी खासदार जया बच्चन संतापल्या

समाजवादी पक्षाच्या राज्यसभेतील खासदार जया बच्चन यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख अखेर ठरली, अधिवेशन २९ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर दरम्यान

करोनोच्या लाटेमुळे गेल्या वर्षी हिवाळी अधिवेशन झाले नव्हते, तर पावसाळी आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन हे कमी कालावधीचे ठरले होते

v n ramana on discussions in parliament
“पूर्वी संसदेत अभ्यासपूर्ण चर्चा व्हायच्या, सध्याची परिस्थिती वाईट”, सरन्यायाधीश रमण यांनी परखड शब्दांत सुनावले!

देशाच्या कायदेमंडळात आणि राज्यांतील सभागृहांमध्ये चालणाऱ्या चर्चांची वाईट परिस्थिती असल्याची प्रतिक्रिया सरन्यायाधीश व्ही. एन. रमण यांनी दिली आहे.

rajyasabha chaos marshal congress mp
“…तर हेच होणार”, राज्यसभेतील सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसणाऱ्या महिला खासदाराचा सरकारवर निशाणा!

राज्यसभेमध्ये बुधवारी झालेल्या राड्यानंतर त्यावर सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.

parliament
१२७व्या घटनादुरुस्तीचं विधेयक लोकसभेत पारित, आता राज्यसभेच्या मंजुरीची प्रतीक्षा!

१२७ व्या घटनादुरुस्तीचं विधेयक लोकसभेमध्ये बहुमताने मंजूर झालं असून उद्या ते राज्यसभेत मंजुरीसाठी मांडलं जाणार आहे.