Page 21 of संसदीय अधिवेशन News

विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्यासाठी पीठासीन अधिकारी म्हणून अखेरचे संसदीय अधिवेशन आहे.

मंगळवारपासून सभागृहांचे नियमित कामकाज सुरू होईल, तेव्हा शिवसेनेच्या खासदारांमधील ‘’संवाद’’ प्रत्यक्षात दिसू शकेल

संसदेच्या मान्सून अधिवेशनाला सोमवारी (१८ जुलै) सुरुवात झालीय. देशातील अनेक राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन वादळी होण्याची शक्यता आहे.

टीका करा, वाद घाला पण सोबत चर्चाही करा; अधिवेशनाआधी मोदींनी साधला संवाद


राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी निश्चलनीकरण आणि काळ्या पैशाच्या मुद्द्यावर मोदी सरकारवर हल्लाबोल केलाय.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत बोलताना मराठीत बोलत केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्यावर निशाणा साधला आहे.

देशाच्या सौन्यदलासाठी असलेली अर्थसंकल्पातली तरतूद कमी न करण्याची मागणी संसदीय समितीने अहवालात केली आहे.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी भर सभागृहात सज्जड दम दिला.

गेल्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी १२ राज्यसभा खासदारांचं निलंबन करण्यात आलं होतं. तेच याही अधिवेशनात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

समाजवादी पक्षाच्या राज्यसभेतील खासदार जया बच्चन यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.

करोनोच्या लाटेमुळे गेल्या वर्षी हिवाळी अधिवेशन झाले नव्हते, तर पावसाळी आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन हे कमी कालावधीचे ठरले होते