Page 3 of संसदीय अधिवेशन News
लोकसभा निवडणुकीत अहमदनगर मतदारसंघात निलेश लंके यांनी भाजपा उमेदवार सुजय विखे यांचा २८ हजार मतांनी पराभव केला होता.
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीएने (राष्ट्रीय लोकशाही आघाडीने) देशात तिसऱ्यांदा सरकार स्थापन केलं असून १८ व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन सोमवारपासून (२४…
First Session Of 18th Lok Sabha Updates: १८ व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. काल अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी…
बिहारच्या मुजफ्फरपूरचे खासदार राज भूषण हे भाजपाचे एकमेव खासदार आहेत ज्यांनी त्यांच्या शपथेमध्ये ईश्वराचा उल्लेख केला नाही.
पहिल्याच दिवशी सत्ताधारी व विरोधकांकडून झाडल्या गेलेल्या या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीतून हे संसद अधिवेशन वादळी ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
First Session Of 18th Lok Sabha Updates: : मोदी म्हणाले, “१८व्या लोकसभेत तरुण खासदारांची संख्या चांगली आहे. भारताच्या प्रथा, परंपरा…
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लोकसभेत खासदारांना खासदाकीची शपथ दिली जात आहे.
First Session Of 18th Lok Sabha Updates: मोदी म्हणाले, “देशाच्या जनतेला विरोधी पक्षांकडून योग्य पावलं टाकली जाण्याची अपेक्षा आहे. आत्तापर्यंत…
अधिवेशनाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी, सोमवारी सकाळी महताब यांना राष्ट्रपती भवनावर हंगामी लोकसभा अध्यक्षपदाची शपथ दिली जाईल.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर आक्रमक चर्चा होण्याची अपेक्षा आहे. विरोधकांनी एनडीए सरकारला अनेक मुद्द्यांवर आव्हान देण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
शेतकरी आणि केंद्रीय मंत्र्यांमधील चर्चा निष्फळ ठरवण्यात पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यशस्वी झाले
मोदी सरकारने आपल्या दुसऱ्या कार्यकाळाच्या शेवटच्या अधिवेशनात यूपीए १ आणि यूपीए २ च्या काळातील अर्थव्यवस्थेची श्वेतपत्रिका काढली. त्यावरून संसदेत वादविवाद…