“हात जोडून कळकळीची विनंती, मोदींची इच्छा पूर्ण करा”, सुप्रिया सुळेंकडून सिंचन घोटाळ्याच्या चौकशीची मागणी संसदीय अधिवेशनात सुप्रिया सुळेंनी अजित पवारांवरील आरोपांचा उल्लेख करत चौकशीची मागणी केली आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 19, 2023 14:29 IST
‘पांचजन्य’ साप्ताहिकाकडून जुन्या संसद भवन इमारतीमधील आठवणींना उजाळा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या पांचजन्य साप्ताहिकाने ट्विटरद्वारे जुन्या संसद भवनाच्या इमारतीमधील मोठ्या घटनांचा उल्लेख केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 18, 2023 21:51 IST
“पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत आले की त्याचा इव्हेंट…”, मल्लिकार्जुन खरगे यांची टीका मणिपूरचा मुद्दाही खरगे यांनी त्यांच्या भाषणात उपस्थित केला होता, तसंच चर्चेही मागणी त्यांनी केली. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 18, 2023 14:26 IST
Video: मोदींनी भाषणात दिला पंडित नेहरूंचा संदर्भ; म्हणाले, “त्यांचा उल्लेख झाल्यावर कोणत्या सदस्याला…”! पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, “याच सभागृहातला पंडित नेहरूंचा मध्यरात्रीच्या भाषणाचा…!” By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 18, 2023 13:22 IST
“भारतावर संशय घेण्याचा काही लोकांचा स्वभाव आहे, तो आत्ताचा नाही..”, पंतप्रधान मोदींचा विरोधकांना टोला संसदेतल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विरोधकांना टोला By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 18, 2023 12:30 IST
Video: “कधी रात्रभर चाललेल्या सभागृहाला…”, पंतप्रधान मोदींनी मानले संसदेतील कर्मचाऱ्यांचे आभार! मोदी म्हणतात, “हे खरंय की आपण लोकप्रतिनिधी आपापल्या भूमिका पार पाडत असतो. पण सातत्यानं आपल्यामध्ये जी ही टोळी…!” By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 18, 2023 13:24 IST
“ऐतिहासिक संसद भवनाचा निरोप घेताना…”, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं महत्त्वाचं भाष्य संसदेची जुनी इमारत ही अनेक ऐतिहासिक घटना आणि निर्णयांची साक्षीदार By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 18, 2023 11:51 IST
PM Narendra Modi: “रडारड करायला भरपूर वेळ आहे, तुम्ही…”, नरेंद्र मोदींचा विरोधकांना टोला! मोदी म्हणतात, “आपण नव्या संसदेत अधिवेशन घेत आहोत. हे अधिवेशन छोट्या कालावधीसाठी असलं तरीही…!” By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 18, 2023 13:24 IST
“संसदेच्या विशेष अधिवेशनात ऐतिहासिक निर्णय…”, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले संकेत भारताच्या विकासातली सगळी विघ्नं दूर होतील असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 18, 2023 11:05 IST
Parliament Special Session: नव्या संसदेत जाण्याचा मुहूर्त ठरला, विशेष अधिवेशनात पहिल्या दिवशी… संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात होत असून याच अधिवेशनामध्ये नव्या संसद भवनातून कामकाजाला सुरुवात होणार आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 18, 2023 10:17 IST
विशेष अधिवेशन आजपासून; महिला आरक्षण विधेयकासाठी विरोधी पक्ष आग्रही सरकार धक्कातंत्र अवलंबून काही अनपेक्षित घडवण्याची चर्चा चालू आहे. तर याच अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक मांडण्यात यावे, असा आग्रह रविवारी… By पीटीआयSeptember 18, 2023 00:26 IST
मोठी बातमी! संसदेच्या विशेष अधिवेशनात कोणती विधेयके येणार? सरकारने जाहीर केली यादी! १८ सप्टेंबरला विशेष अधिवेशन सुरू होण्याआधी १७ सप्टेंबर रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी सर्व विरोधी… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 13, 2023 23:00 IST
IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO
“आई कुंभमेळ्यात हरवली”, वडिलांनी सांगताच मुलगा पोहोचला प्रयागराजला; पण समोर आलं पित्याचं धक्कादायक कृत्य!
9 Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
9 लग्नानंतर अडीच वर्षांनी दिली गुडन्यूज! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलणार; डोहाळेजेवणाचे फोटो आले समोर
“ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं”, नीलम गोऱ्हेंच्या आरोपावर ठाकरे गटाचं उत्तर…
सिंधुदुर्ग : भराडी मातेच्या चरणी ताटे लावण्याचा सोहळा ठरला लक्षवेधी, आंगणेवाडी यात्रोत्सवाची मोड यात्रेने सांगता !
IND vs PAK: वनडेचा बादशाह! विराट कोहलीने मोडला सचिन तेंडुलकरचा अजून एक रेकॉर्ड, जगभरातील सर्व फलंदाजांना टाकलं मागे