आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार असून सरकारला स्वत:कडून, नागरिकांना सरकारकडून, परिवाराला भाजपकडून असलेल्या अपेक्षांचे ओझे नरेंद्र मोदी यांच्या खांद्यावर आहे.
यूपीए सरकारने नियुक्त केलेल्या काही राज्यांच्या राज्यपालांना पदावरून हटविण्याच्या हालचालींना आता हळूहळू वेग येऊ लागला आहे. गेल्या सरकारने नियुक्त केलेले…
सोळाव्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात केंद्र सरकारला तेलंगणा राष्ट्र समितीच्या सदस्यांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर कामकाज सुरू झाल्यावर लगेचच…
आंध्र प्रदेशाच्या विभाजामुळे निर्माण झालेल्या वादळात अखेरच्या अधिवेशनाचा दुसरा दिवसही वाया गेला. लोकसभा व राज्यसभेचे कामकाज तेलंगणा राज्याच्या निर्मितीला विरोध…
जातीय हिंसाचारविरोधी विधेयकावरून सत्ताधारी काँग्रेसला राज्यसभेत सर्वपक्षीय विरोधाचा सामना करावा लागला. विधेयकावर चर्चेला सुरुवात करताच भारतीय जनता पक्ष, समाजवादी पक्षाच्या…
विद्यमान सरकारच्या कार्यकाळातील अखेरचे अधिवेशन सुरळितपणे पार पडण्याची चिन्हे नाहीत. अगास्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी गैरव्यवहार प्रकरणातील आरोपीने केलेला खुलासा काँग्रेसला…