“संसदेच्या जुन्या वास्तूत दोष होता?” महिला आरक्षण विधेयकावरून काँग्रेसचा थेट पंतप्रधान मोदींना प्रश्न के. सी. वेणुगोपाल म्हणाले, लोकांचं आयुष्य बदलून टाकणारे निर्णय हे सत्ताधाऱ्यांच्या मनातून यायला हवेत, असे निर्णय सत्ताधाऱ्यांच्या मेंदूतून येऊ नयेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 21, 2023 20:51 IST
“२०२९ च्या आधी महिला आरक्षणाची अंमलबजावणी अशक्य, कारण…”, सुप्रिया सुळेंचं मोठं विधान महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नुकतंच पारित झालं आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील खासदार सुप्रिया सुळे यांनी महिला… By पॉलिटिकल न्यूज डेस्कSeptember 21, 2023 14:36 IST
13 Photos “कर्तबगार महिलांना कोणत्याही राजकीय आरक्षणाची गरज भासत नाही”, संजय राऊतांचे वक्तव्य चर्चेत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत गुरुवारी (२१ सप्टेंबर) माध्यमांशी बोलताना महिला आरक्षणावर नेमकं काय म्हणाले याचा हा आढावा… By पॉलिटिकल न्यूज डेस्कSeptember 21, 2023 13:45 IST
महिला आरक्षण विधेयकाला विरोध करणारे ‘ते’ दोन खासदार कोण? विरोधाचं कारण काय? महाराष्ट्रातील नेत्याचाही समावेश लोकसभेत बुधवारी (२० सप्टेंबर) सायंकाळी ७ वाजता या विधेयकावर मतदान घेण्यात आलं. यावेळी लोकसभेतील ४५४ सदस्यांनी विधेयकाच्या बाजूने मतदान केलं.… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 21, 2023 11:58 IST
Parliament Special Session : घटनेच्या प्रस्तावनेतून खरंच धर्मनिरपेक्ष व समाजवादी हे शब्द हटवलेत? ओमर अब्दुल्ला म्हणतात… Latest Marathi News : संसदेच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षण विधेयकावर सखोल चर्चा! By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 21, 2023 20:04 IST
“राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे अस्तित्व नाकारणाऱ्यांनी…”, ठाकरे गटाची महिला आरक्षणावर स्पष्ट भूमिका! “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे याबाबतचे विचार स्पष्ट होते. मतदारसंघ महिलांसाठी राखीव करण्यापेक्षा…!” By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 21, 2023 08:32 IST
“वायनाड मतदारसंघ महिलांसाठी आरक्षित झाला तर?” अमित शाहांचा राहुल गांधींना प्रश्न मतदारसंघ पुनर्ररचना आयोगावरून राहुल गांधी यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर दिलं. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 20, 2023 21:36 IST
“अनेक वर्षे महिला आरक्षणाचं लॉलीपॉप…”, भाजपा खासदाराचा काँग्रेसवर हल्लाबोल; म्हणाले, “हे विधेयक तुमचं…” निशिकांत दुबे म्हणाले, तुम्हाला वाटतंय की महिलांना आरक्षणच मिळू नये. तुम्ही खूप वर्ष महिला आरक्षणाचं लॉलीपॉप बनवून लोकांना दाखवत राहिलात. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 20, 2023 20:57 IST
“मतदारसंघांची पुनर्रचना आम्ही केली तर…” महिला आरक्षणावरील ‘त्या’ प्रश्नावर अमित शाहांचा उत्तर महिला आरक्षणाची अंमलबजावणी करण्यास २०२६ पर्यंतची वाट का पाहावी? असा प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला होता. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 20, 2023 20:50 IST
महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मंजूर, ४५४ खासदारांचा पाठिंबा, मोदी सरकारची आता राज्यसभेत परीक्षा महिला आरक्षण विधेयक ४५४ खासदारांच्या पाठिंब्यासह लोकसभेत मंजूर करण्यात आलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 20, 2023 20:32 IST
“नारी शक्ती वंदन बिल हा भाजपासाठी राजकीय अजेंडा..”, अमित शाह यांचं महत्त्वाचं विधान अमित शाह यांनी राहुल गांधींच्या प्रश्नावरही उत्तर देत राहुल गांधींना टोला लगावला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 20, 2023 19:17 IST
महिला आरक्षण विधेयकात ओबीसींचा समावेश होणार? अमित शाहांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका महिला आरक्षण विधेयकात ओबीसींचाही समावेश करावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. त्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सरकारची भूमिका स्पष्ट… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 20, 2023 19:08 IST
Maharashtra Assembly Election Results 2024 Live Updates: महायुती बहुमताच्या दिशेने; मतमोजणी सुरू असतानाच घेतली मोठी आघाडी
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल कुठे पाहू शकाल? जाणून घ्या
Fight Winter Cold, Cough : घसा खवखवतोय, सर्दीसुद्धा झाली आहे? मग सकाळच्या कॉफीऐवजी ‘या’ पेयाने करा तुमच्या दिवसाची सुरुवात
12 Photos: ऐश्वर्या रायने शेअर केले लेकीच्या १३ व्या वाढदिवसाचे फोटो; नेटकरी विचारतात अभिषेक बच्चन कुठे आहे?
15 ‘फुलवंती’ने हॉलिवूड सिनेमालाही टाकले मागे; केला नवा रेकॉर्ड, प्राजक्ता माळीने शेअर केली आनंदाची बातमी
Marathwada Region Election Results 2024 Live Updates: धनंजय मुंडे, तानाजी सावंत, इम्तियाज जलील यांची आघाडी; मविआचे उमेदवार पिछाडीवर
Mumbai Konkan Region Election Results 2024 Live Updates : नवाब मलिक तिसऱ्या क्रमांकावर, सना मलिकही पिछाडीवर, निलेश व नितेश राणेंनाही धक्का