Page 27 of संसद News
संसदेची नवीन इमारत बांधण्याचा प्रस्ताव लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी मांडला आहे.

लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासावेळी घडला प्रकार

विरोधकांकडे कोणताही मुद्दा नसल्याचे संसदेच्या अधिवेशनात सातत्याने जाणवत आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी गुरूवारी केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली

दुपारी सव्वातीन वाजता दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले

देशातील इतर सर्वोच्च संस्थांप्रमाणेत न्यायव्यवस्थादेखील पारदर्शी झाली पाहिजे

संसदेचे कामकाज सध्या सुरळीत चालू आहे पण त्याचे श्रेय मला नाही तर सर्व पक्षांना आहे

न्यायमूर्तीची नियुक्तीप्रक्रिया करण्याचे अधिकार संसदेला असल्याची भूमिका सरकारने लोकसभेत मांडली.

जीएसटी विधेयक मंजूर केले जाण्यासंदर्भात यावेळी चर्चा केली जाण्याची शक्यता आहे.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होते आहे.

केवळ ४० खासदार यात अडथळे आणत आहेत, असे मोदी म्हणाले
