Page 37 of संसद News

कर्जतचा चारा घोटाळा विधिमंडळात

तालुक्यातील बारडगावदडी येथील एकनाथ पाटील संस्थेने चाराडेपोत केलेला गैरव्यवहार अखेर विधानसभेत गाजला. आमदार राम शिंदे, अनिल राठोड व दौलत दरोडा…

विदर्भाच्या प्रश्नांची तड केव्हा?

सोमवारपासून सुरू झालेल्या विधिमंडळ अधिवेशनाचे चारही दिवस कामकामाविना ठप्प झाल्याने उर्वरित दिवसांमध्ये जबाबदार लोकप्रतिनिधी विदर्भाचे किती प्रश्न तडीस लागणार याबद्दल…

राजकीय श्वेतपत्रिकांचे ‘रंग’तरंग

सिंचन घोटाळ्यावरून सत्तापक्ष आणि विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप सुरू असताना वेगवेगळ्या रंगाच्या नावाने श्वेतपत्रिका काढल्या जात असून त्यात आपापली बाजू मांडण्याचा प्रयत्न…

सभागृहात हल्ला : बाहेर वाढदिवसाचा एकोपा

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात गेल्या दोन दिवसांपासून एकमेकांवर ताशेरे आणि टिकाटिप्पणी करणारे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे नेते आज मात्र काही वेळ…

मोर्चेकऱ्यांना मिळाली केवळ आश्वासने

चंद्रपूर जिल्ह्य़ात दारुबंदी करावी, शिक्षकांना अन्य कामे न देता केवळ अध्यापनच करू द्यावे, युवकांना रोजगार मिळावा, विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत त्यांचे हक्क…

सार्वजनिक ग्रंथालय कर्मचाऱ्यांचा १९ डिसेंबरला विधानभवनावर मोर्चा

राज्य ग्रंथालय संघ व महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध मागण्यांसाठी १९ डिसेंबरला विधानभवनावर मोर्चा काढण्यात येणार…

चार दिवस संसदेचे

किराणा क्षेत्रातील थेट विदेशी गुंतवणुकीबाबतच्या विरोधकांच्या प्रस्तावामुळे केंद्र सरकार गडगडणार नव्हतेच, तशी व्यवस्था सरकारपक्षाने केली होतीच. मात्र, यानिमित्ताने संसदेच्या व्यासपीठाचा…

एफडीआय विधेयक मंजुरीचे अमेरिकेत स्वागत

किराणा बाजारपेठेत थेट परकी गुंतवणुकीला प्रवेश देणारे विधेयक भारतात मंजूर झाल्याच्या घडामोडींचे अमेरिकेने स्वागत केले आहे. दोन्ही देशांसाठी हे फायद्याचे…

डॉ. आंबेडकरांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा देण्याची संसदेत घोषणा

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी इंदू मिलची १२.५ एकर जागा महाराष्ट्र शासनाला हस्तांतरित करण्याच्या ऐतिहासिक निर्णयाची घोषणा आज…

लोकसभेत एफडीआयला मंजूरी!

किराणा व्यापारातील ५१ टक्के थेट विदेशी गुंतवणुकीच्या प्रस्तावाला आज लोकसभेत मंजूरी मिळाली. मंगळवारी लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी मनमोहन…

अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त सजावटीवरील खर्चाचा हात सैल

विधिमंडळाचे अमृत महोत्सवी वर्ष असल्याने विधानभवनाचा आतील आणि बाहेरील परिसर आकर्षक व सुशोभित करण्यासाठी सजावटीवर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करण्यात…

सरकार आणि विरोधक आजपासून संसदेत आमने-सामने

किराणा व्यापारात थेट विदेशी गुंतवणुकीला (एफडीआय) परवानगी देण्याच्या निर्णयावर उद्यापासून (मंगळवार) संसदेत सत्ताधारी यूपीए आणि विरोधी पक्षांमधील निर्णायक झुंज सुरू…