लालकिल्ला: संसदेच्या नवलाईची फिटलेली हौस संसदेची सुरक्षाव्यवस्था भंग करून धुराच्या नळकांडय़ा फोडण्याचे दोन तरुणांचे कृत्य गैर होते आणि त्याचे समर्थन विरोधी पक्षानेही करू नये. By लोकसत्ता टीमDecember 18, 2023 02:48 IST
संसद घुसखोरीप्रकरणी सहावी अटक; सात दिवसांची पोलीस कोठडी आरोपींचे फोन नष्ट करण्यात महेशचा सहभाग होता असे सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले. By पीटीआयDecember 17, 2023 04:06 IST
संसदेची सुरक्षा भेदून घोषणाबाजी करणारे कोणत्या विचारांनी प्रभावित; त्यांच्या समाजमाध्यम खात्यावर नेमके काय आहे? जाणून घ्या… संसदेची सुरक्षा व्यवस्था भेदून घोषणाबाजी करण्यात अनेकांचा समावेश होता. या कृत्यात ललित झा नावाच्या तरुणाने प्रमुख भूमिका निभावली होती. By एक्स्प्लेण्ड डेस्कUpdated: December 16, 2023 18:28 IST
संसद सुरक्षा त्रुटी प्रकरण, राहुल गांधींची मोदी सरकारच्या धोरणांवर टीका | Rahul Gandhi संसद सुरक्षा त्रुटी प्रकरण, राहुल गांधींची मोदी सरकारच्या धोरणांवर टीका | Rahul Gandhi By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 16, 2023 15:19 IST
“…म्हणून देशात अराजकता माजवायची होती”, आरोपींच्या चौकशीनंतर पोलिसांची धक्कादायक माहिती; विदेशी संबंधही तपासणार या प्रकरणातील ललित झा याला काल (१५ डिसेंबर) पटियाला कोर्टात हजर करण्यात आलं होतं. यावेळी त्याने या कटाचा मीच मुख्य… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 16, 2023 08:53 IST
अग्रलेख : सावध! ऐका पुढल्या हाका.. बेरोजगारी, कौशल्याचा आणि संधींचा अभाव, गरिबी या दुष्टचक्रात आजचा तरुण असल्याचे वास्तव संसदेतील ‘धूरहल्ल्या’तूनही एक प्रकारे अधोरेखित झाले.. By लोकसत्ता टीमDecember 16, 2023 05:30 IST
निवेदनानंतरच कामकाज! संसदेत विरोधकांची आक्रमक भूमिका संसदेच्या दोन्ही सदनांमधील एकूण १४ खासदारांच्या निलंबनानंतर विरोधकांनी शुक्रवारी सभागृहांमध्ये गोंधळ घातला. By लोकसत्ता टीमDecember 16, 2023 04:21 IST
संसद घुसखोरी प्रकरणी कल्याणमधील फटाके विक्रेत्यांची चौकशी कल्याण मधील अहिल्याबाई चौकातील एका फटाके विक्रेत्याची पोलिसांनी चौकशी केली. By लोकसत्ता टीमDecember 15, 2023 21:31 IST
‘त्या’ दोन्ही वेळी केंद्रात भाजपचेच सरकार; काय म्हणाले काँग्रेस नेते वेणूगोपाल ? देशाची संसदही सुरक्षित नाही तर देश कसा सुरक्षित असेल, असा सवाल काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणूगोपाल यांनी केला. By लोकसत्ता टीमDecember 15, 2023 19:29 IST
संसदेची सुरक्षा भेदण्याच्या कटातील मुख्य सूत्रधार ललित झा कोण आहे? जाणून घ्या… प्रीमियम स्टोरी ससंदेत जाऊन घोषणाबाजी करण्याची घटना जशी नाट्यमय आहे, अगदी तशाच प्रकारे ललित झा या व्यक्तीच्या अटकेचाही प्रसंग चांगलाच नाट्यमय आहे. By एक्स्प्लेण्ड डेस्कUpdated: December 16, 2023 09:50 IST
संसद घुसखोरी प्रकरण : सूत्रधार ललित झाचं दिल्ली पोलिसांसमोर आत्मसमर्पण संसद घुसखोरी प्रकरणात दिल्ली पोलिसांनी ४ जणांना याआधी अटक केली आहे. By अक्षय साबळेUpdated: December 15, 2023 00:30 IST
संसदेच्या सुरक्षेवरून खासदारांचा गोंधळ, १४ सदस्यांचं निलंबन; अमित शाह विरोधकांना सुनावत म्हणाले… लोकसभेत अन् संसदेच्या बाहेर तरूणांनी धुराच्या नळकांड्या फोडल्यानं सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. By अक्षय साबळेUpdated: December 14, 2023 23:43 IST
‘झी मराठी’च्या ‘या’ २ लोकप्रिय मालिका होणार बंद! कलाकारांनी भावुक पोस्ट शेअर करत घेतला प्रेक्षकांचा निरोप…
Holi 2025 Wishes : होळीच्या दिवशी ‘हे’ मेसेजेस पाठवून द्या खास शुभेच्छा; मित्र-मैत्रिणींपासून ते नातेवाईकांपर्यंत सगळेच होतील खुश
12 चॅम्पियन्स ट्रॉफीच्या नवव्या हंगामात ‘या’ गोलंदाजाने जिंकला ‘गोल्डन बॉल’, कोण ठरला ‘गोल्डन बॅट’ विजेता?
‘झी मराठी’च्या ‘या’ २ लोकप्रिय मालिका होणार बंद! कलाकारांनी भावुक पोस्ट शेअर करत घेतला प्रेक्षकांचा निरोप…