केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अनुपस्थितीवरून प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसच्या सदस्यांनी लोकसभेत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले.
संसदेच्या दोन्ही सभागृहात सोमवारीदेखील धर्मांतराचा मुद्दा गाजताना दिसला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याविषयी बाळगलेले मौन आजही विरोधकांच्या टीकेच्या केंद्रस्थानी होते.
राज्यसभेचे अध्यक्ष हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्यासह अनेक नेत्यांनी संसद भवनावर झालेल्या हल्ल्यातील हुतात्मा जवानांना…
एकीकडे संसदेवरील हल्ल्याच्या घटनेला शनिवारी १३ वर्षे पूर्ण होत असताना भारतीय संसद पाहण्यास आलेल्या पाकिस्तानी खासदारांच्या शिष्टमंडळाने लोकसभा अध्यक्षा सुमित्रा…