काळ्या पैशावरून लोकसभेत गदारोळ

हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱयाच दिवशी तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी काळ्या पैशावरून लोकसभेत गदारोळ घालत मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली.

शांतपणे विचार करून देशहिताचं काम करणार – पंतप्रधान

सरकार चालवण्याची जबाबदारी आमच्यावर आहे, त्यामुळे शांतपणे विचार करून देशहिताचं काम करणार, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

२४ नोव्हेंबरपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन?

संसदेचे हिवाळी अधिवेशन नोव्हेंबरमध्ये भरविण्यात येणार असून नियोजन आयोग मोडीत काढल्यानंतर त्याऐवजी नवीन अधिकृत यंत्रणा सरकार अस्तित्वात आणेल अशी शक्यता…

संसद प्रश्नोत्तरे : काळ्या पैशाविरोधात कायदा, संस्थांचे शस्त्र

काळ्या पैशाची प्रकरणे उघड करून बेकायदा निधी जमविण्यापासून रोखण्यासाठी संस्थेची स्थापना केली आहे. याशिवाय योग्य कायदेशीर चौकट तयार केल्याची माहिती…

‘सी सॅट’वरून सरकारला कोंडीत पकडण्याचा विरोधकांचा प्रयत्न

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सी सॅट परीक्षेच्या मुद्दयावरून मंगळवारी संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या कामकाजावर परिणाम केला.

तृणमूलचा गोंधळ सुरूच!

बहुमतापेक्षाही जास्त जागा जिंकून सत्तेत आलेल्या भारतीय जनता पक्षाला अर्थसंकल्पीय अधिवेशनात काँग्रेसपेक्षा तृणमूल काँग्रेसच्या विरोधाचा सामना करावा लागत आहे.

महागाईवरील चर्चा अन् राहुल गांधींची डुलकी..

लोकसभेत महागाईच्या प्रश्नावर चर्चा सुरू असताना काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी सभागृहात डुलकी घेत असतानाचे फुटेज बुधवारी सोशल मीडियावरून प्रसारित झाले…

महागाईवरून संसदेत गदारोळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील लोकसभेच्या पहिल्याच अधिवेशनास अपेक्षेप्रमाणे वादळी सुरुवात झाली. महागाई, रेल्वे दरवाढ आदी मुद्दय़ांवरून विरोधकांनी सरकारची कोंडी…

अधिवेशनाची सुरुवात लोकसभेचे कामकाज तहकुबीने

महागाई आणि रेल्वे भाडेवाढीच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केल्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब…

जिल्हय़ातील प्रश्नांवर संसदेत आग्रही- खा. गांधी

केंद्र सरकारच्या अखत्यारीतील जिल्हय़ाच्या प्रश्नांवर संसदेच्या येत्या अधिवेशनात आग्रही भूमिका घेण्याचे आश्वासन देतानाच त्यादृष्टीने काही प्रस्तावही दिले असल्याची माहिती खासदार…

संबंधित बातम्या