वेगळ्या तेलंगणाच्या मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहांत सदस्यांनी गोंधळ घातल्यामुळे सोमवारी लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले.
संसदेच्या अधिवेशनामध्ये देशासमोरील समस्यांवर आणि विविध विधेयकांवर चर्चा होणे अपेक्षित आहे. मात्र दोन्ही सभागृहांमध्ये खासदारांच्या गोंधळामुळे संसदेचे कामकाज व्यवस्थित होत…
आंध्र प्रदेशाच्या विभाजामुळे निर्माण झालेल्या वादळात अखेरच्या अधिवेशनाचा दुसरा दिवसही वाया गेला. लोकसभा व राज्यसभेचे कामकाज तेलंगणा राज्याच्या निर्मितीला विरोध…
आंध्रप्रदेश विधानसभेत स्वतंत्र तेलंगणबाबत मांडण्यात आलेल्या विधेयकावर चर्चा करण्यासाठी राष्ट्रपीत प्रणव मुखर्जी यांनी आज आणखी सात दिवसांची मुदत दिली आहे.
दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या वादग्रस्त जातीय हिंसाचार प्रतिबंधक विधेयकास केंद्रीय मंत्रिमंडळाने सोमवारी मंजुरी दिली. या विधेयकावर मंजुरीची मोहोर उमटविताना काही तरतुदी…