विरोधकांच्या असहकारानंतर संसद अनिश्चित काळासाठी तहकूब

विरोधकांची घोषणाबाजी आणि सत्ताधाऱयांचा बेजबाबदारपणा या दोन्हीच्या गर्तेत अडकलेले संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन बुधवारी नियोजित वेळापत्रकापेक्षा दोन दिवस अगोदर अनिश्चित काळासाठी…

दोन्ही ‘कुमारां’च्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक

रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल आणि कायदामंत्री अश्विनीकुमार या दोघांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून विरोधकांनी मंगळवारीही संसदेचे कामकाज बंद पाडले.

सत्ताधाऱयांच्या घोटाळ्यांचे संसदेत पडसाद, विरोधकांनी रोखले कामकाज

सत्ताधारी यूपीए सरकारविरोधात सातत्याने उघडकीस येत असलेल्या भ्रष्टाचाराच्या नवनव्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी सोमवारी संसदेचे कामकाज रोखून धरले.

विरोधकांची तात्पुरती तडजोड

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या उत्तरार्धाचा पहिला आठवडा पूर्णपणे वाया गेल्यानंतर सोमवारी दुसऱ्या आठवडय़ातही विरोधी पक्षांनी यूपीए सरकारला उसंत मिळू दिली नाही.…

संसदेचे कामकाज सुरळीत चालू द्या – पंतप्रधानांचे विरोधकांना आवाहन

दिल्लीतील पाच वर्षीय मुलीवर झालेला बलात्कार आणि टूजी घोटाळ्याप्रकरणी जेपीसीचा अहवाल यावरून आक्रमक झालेल्या विरोधकांना पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी संसदेचे…

महिला अत्याचार प्रतिबंधक कायदा मंजूर

देशभरात गेल्या वर्षी अखेरीपासून घडलेल्या विविध वादांच्या घटनांमुळे महत्त्वपूर्ण बनलेला महिला अत्याचार प्रतिबंधक कायदा (अ‍ॅण्टी रेप बिल)अखेर संसदेमध्ये मंजूर झाला.

मराठा आरक्षणासाठी ४ एप्रिलला विधिमंडळावर मोर्चा

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारमध्ये उदासिनता असल्याचा आरोप अखिल भारतीय मराठा महासंघाने केला आहे. गेली २१ वर्षे या मुद्दय़ावर…

अधिवेशनाचा पहिला टप्पा गोंधळात संपुष्टात

श्रीलंकेतील तामिळी नागरिकांवर होत असलेल्या अत्याचाराच्या मुद्दय़ावर शुक्रवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज ठप्प झाले. द्रमुक व अण्णा द्रमुक या पक्षांच्या…

लोकसभेत खा. गांधींनी वेधले लक्ष

खासदार दिलीप गांधी यांनी रेल्वे अंदाजपत्रकावरील त्यांच्या भाषणात संसदेमध्ये नगरच्या रेल्वे विषयक प्रश्नांवर आवाज उठवला व वारंवार मागणी करूनही रेल्वे…

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा दि. १९ ला विधीमंडळावर मोर्चा

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या वतीने १९ मार्चला विधानसभेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी संघटनेने बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार…

वढेरांच्या व्यवहारांवरून संसदेचा व्यवहार थंडावला

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांनी राजस्थानात भूखंड गैरव्यवहार केल्याच्या आरोपावरून भाजपने रणकंदन माजविल्याने संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये…

संबंधित बातम्या