विधान परिषदेत लक्षवेधींची जंत्री

गेल्या आठवडय़ात राहिलेल्या १७ आणि आजच्या कामकाजातील चार लक्षवेधी अशा २१ लक्षवेधींपैकी दोन लक्षवेधी वगळता एकूण १९ लक्षवेधींच्या माध्यमातून सभागृहाचे…

बढतीतील आरक्षणास राज्यसभेची मंजुरी

सरकारी नोकऱ्यांतील अनुसूचित जाती व जमाती कर्मचाऱ्यांना बढतीत आरक्षणाची तरतूद असलेले ११७ वे घटनादुरुस्ती विधेयक सोमवारी राज्यसभेत एकतर्फी मताधिक्याने मंजूर…

नवीन नोंदणीत मंत्री टोपे यांच्या मतदारसंघाची आघाडी

शासनाच्या वतीने अलीकडेच राबविण्यात आलेल्या मोहिमेत जिल्हय़ातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे. १ ऑक्टोबर ते २०…

धनगर समाजाचा विधीमंडळावर मोर्चा

धनगर समाजाला अनुसुचीत जातीच्या सर्व सवलती द्याव्यात व सहकारातील ओबीसी-एनटीचे आरक्षण रद्द करू नये यासाठी राज्यातील धनगरांचा नागपुर येथे विधीमंडळ…

कर्जतचा चारा घोटाळा विधिमंडळात

तालुक्यातील बारडगावदडी येथील एकनाथ पाटील संस्थेने चाराडेपोत केलेला गैरव्यवहार अखेर विधानसभेत गाजला. आमदार राम शिंदे, अनिल राठोड व दौलत दरोडा…

विदर्भाच्या प्रश्नांची तड केव्हा?

सोमवारपासून सुरू झालेल्या विधिमंडळ अधिवेशनाचे चारही दिवस कामकामाविना ठप्प झाल्याने उर्वरित दिवसांमध्ये जबाबदार लोकप्रतिनिधी विदर्भाचे किती प्रश्न तडीस लागणार याबद्दल…

राजकीय श्वेतपत्रिकांचे ‘रंग’तरंग

सिंचन घोटाळ्यावरून सत्तापक्ष आणि विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप सुरू असताना वेगवेगळ्या रंगाच्या नावाने श्वेतपत्रिका काढल्या जात असून त्यात आपापली बाजू मांडण्याचा प्रयत्न…

सभागृहात हल्ला : बाहेर वाढदिवसाचा एकोपा

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात गेल्या दोन दिवसांपासून एकमेकांवर ताशेरे आणि टिकाटिप्पणी करणारे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे नेते आज मात्र काही वेळ…

मोर्चेकऱ्यांना मिळाली केवळ आश्वासने

चंद्रपूर जिल्ह्य़ात दारुबंदी करावी, शिक्षकांना अन्य कामे न देता केवळ अध्यापनच करू द्यावे, युवकांना रोजगार मिळावा, विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत त्यांचे हक्क…

सार्वजनिक ग्रंथालय कर्मचाऱ्यांचा १९ डिसेंबरला विधानभवनावर मोर्चा

राज्य ग्रंथालय संघ व महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध मागण्यांसाठी १९ डिसेंबरला विधानभवनावर मोर्चा काढण्यात येणार…

चार दिवस संसदेचे

किराणा क्षेत्रातील थेट विदेशी गुंतवणुकीबाबतच्या विरोधकांच्या प्रस्तावामुळे केंद्र सरकार गडगडणार नव्हतेच, तशी व्यवस्था सरकारपक्षाने केली होतीच. मात्र, यानिमित्ताने संसदेच्या व्यासपीठाचा…

एफडीआय विधेयक मंजुरीचे अमेरिकेत स्वागत

किराणा बाजारपेठेत थेट परकी गुंतवणुकीला प्रवेश देणारे विधेयक भारतात मंजूर झाल्याच्या घडामोडींचे अमेरिकेने स्वागत केले आहे. दोन्ही देशांसाठी हे फायद्याचे…

संबंधित बातम्या