पारनेर News

‘मी काही शिजवायला लागलो की कुणी तरी येते व पातेल्याला लाथ मारते. याच विचक्याने संगमनेरची संधी गेली’ हे ऐकताच साधू…

गोळीबाराच्या प्रयत्नाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी त्यामागे जुने भांडत कारण असल्याचे चर्चा होत आहे.


गेल्या पंधरा वर्षांत प्रथमच मनकर्णिका नदीला पूर आल्याने कान्हूरपठार व जामगाव या रस्त्यांवरील गावांचा संपर्क तुटला.

प्रभारी तहसीलदार संजय माळी यांना शिवीगाळ केल्याच्या निषेधार्थ महसूल कर्मचा-यांनी कार्यालयाला कुलूप ठोकले

दुष्काळग्रस्त शेतक-यांच्या कृषिपंपाचे वीजबिल व कर्जवसुलीस स्थगिती देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

पतीपासून विभक्त राहणा-या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याप्रकरणी स्थानिक तरुणासह तिघांच्या विरोधात पारनेर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात…

सलग पाच वर्षांपासून पावसाच्या लहरीपणामुळे उडालेली तालुक्यातील शेतकऱ्यांची दैना पाहून केंद्रीय दुष्काळ व्यवस्थापन समितीचे सदस्य विजय सोनी हेलावले.

तालुक्यातील गारगुंडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदारांनी या वेळी सर्व महिला उमेदवारांना संधी दिल्याने या गावात महिलाराज अवतरले आहे.

माध्यमिक विद्यालयातील आठवीच्या विद्यार्थिनींना शिक्षकाकडून लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आल्याच्या पाश्र्वभूमीवर तालुक्यातील कडूस येथील ग्रामस्थांनी गुरुवारी शाळा तसेच सर्व व्यवहार…

नगर जिल्हय़ात दारूबंदी करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या मोहिमेत पहिली सही करून मी या आंदोलनास पाठिंबा देत असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा…

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या देशभर गाजलेल्या आंदोलनाची साक्षीदार ठरलेल्या स्कॉर्पिओ या गाडीचा रविवारी सकाळी ९ लाख ११ हजार रुपयांना…