जमीन गावाबाहेरच्या नागरिकांना न विकण्याचा गोरेगावच्या ग्रामसभेचा ठराव

गावातील जमीन गावाबाहेरच्या नागरिकांना न विकण्याचा ठराव गोरेगावच्या ग्रामसभेत एकमताने घेण्यात आला. सरपंच मीरा नरसाळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या ग्रामसभेत…

विरोधकांचा लोकांच्या खिशावर डोळा- आ. औटी

बनवाबनवी व लोकांच्या खिशांवर डोळा ठेवणे एवढाच एककलमी कार्यक्रम विरोधकांकडे असल्याचे सांगतानाच मांजर डोळे मिटून दूध पीत असले तरी समाजाचे…

सत्तर हजारांचा बेकायदेशीर दारूसाठा जप्त

तालुक्यातील खडकवाडी येथील ‘क्लस्टर इन’ या हॉटेलवर पारनेर पोलिसांच्या पथकाने छापा टाकून ७१ हजार ४२५ रुपयांचा देशी-विदेशी दारूचा मोठा साठा…

कडक बंदोबस्तात वनजमिनीचा ताबा दहा एकरावरील अतिक्रमणे हटवली

तालुक्यातील कोहकडी येथे १० एकर वनजमिनीवर पारधी, भिल्ल आदी समाजाच्या लोकांनी केलेले अतिक्रमण बुधवारी सकाळी कडक पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आले.

पारनेरला भूमिहीन आदिवासींचा मोठा मोर्चा

वनजमिनींवर अतिक्रमण केल्याप्रकरणी भूमिहीन आदिवासींना अटक केल्याच्या निषेधार्थ लोकशासन अदालतच्या वतीने मंगळवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.

‘राईट टू रिजेक्ट’चे हजारे यांच्याकडून स्वागत

निवडणुकीत ‘राईट टू रिजेक्ट’ चा अधिकार मिळाल्याबद्दल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी समाधान व्यक्त केले. या निर्णयामुळे देशात सुदृढ व…

पारनेर येथे एकाला अटक अल्पवयीन मुलीचा विनयभंग

पारनेर तालुक्यातील रांजणगाव मशीद येथील पारधी समाजाच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पारनेरच्या दोन तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पारनेरमध्ये बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

पारनेरचे ग्रामदैवत श्री नागेश्वर मंदिरातील चोरीचा तपास त्वरित लावावा या मागणीसाठी गुरुवारी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद…

पारनेर भूमी अभिलेख कार्यालय वठणीवर

तालुका भूमी अभिलेख कार्यालयातील भ्रष्ट तसेच अनागोंदी कारभाराविरोधात आमदार विजय औटी यांनी मार्च महिन्यात केलेल्या आंदोलनानंतर या कार्यालयातील कर्मचारी सुतासारखे…

पारनेरमध्ये माकप, शिवसेनेने गड राखले

तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी, काँग्रेस तसेच भाजपची सफाया झाला असून शिवसेना तसेच कम्युनिस्ट पक्षाने मात्र आपापले बालेकिल्ले राखले आहेत.

शहरालगतच्या सोबलेवाडीचे रस्ते वाहून गेले

सलग तिसऱ्या दिवशी झालेल्या मुसळधार पावसात शहरालगतच्या सोबलेवाडीस जोडणारे दोन रस्ते पाण्यामुळे वाहून गेल्याने तेथील दळणवळण ठप्प झाले आहे.

संबंधित बातम्या