अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ अजित पवार (Parth Pawar) यांनी २०१८-१९ मध्ये राजकारणामध्ये पदार्पण केले. २१ मार्च १९९० रोजी त्यांचा जन्म झाला. वडील अजित पवार आणि आजोबा शरद पवार यांच्याकडून त्यांनी राजकारणाचे धडे गिरवले. त्यांनी मुंबईच्या एचआर महाविद्यालयातून पदवी मिळवली आहे. पुढील शिक्षण घेण्यासाठी ते लंडनला गेले होते. २०१९ मध्ये त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून तिकीट मिळाले.
लोकसभा निवडणुकेमध्ये ते मावळ मतदारसंघातून उभे राहिले होते. शिवसेनेच्या अनुभवी खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी त्यांचा पराभव केला. दोनदा खासदारकीचा अनुभव असणाऱ्या बारणे यांनी २,१५,९१३ मतांच्या मोठ्या फरकाने पार्थ पवारांचा पराभव केला. त्यानंतर त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली. यावेळेस त्यांना यश आले. गोपीचंद पडळकर यांचा पराभव करत त्यांनी बारामती मतदारसंघ राखला.Read More
पिंपरी-चिंचवडमध्ये अनौपचारिक गप्पांमध्ये पार्थ अजित पवार यांनी अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तर दिली. शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्याविषयी…
मावळ लोकसभा मतदारसंघावर दावा करूनही मतदारसंघ मिळाला नसल्याने नाराज झालेल्या भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अखेर महिनाभरानंतर सक्रियपणे महायुतीचे उमेदवार खासदार…