पार्थ पवार Videos

अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ अजित पवार (Parth Pawar) यांनी २०१८-१९ मध्ये राजकारणामध्ये पदार्पण केले. २१ मार्च १९९० रोजी त्यांचा जन्म झाला. वडील अजित पवार आणि आजोबा शरद पवार यांच्याकडून त्यांनी राजकारणाचे धडे गिरवले. त्यांनी मुंबईच्या एचआर महाविद्यालयातून पदवी मिळवली आहे. पुढील शिक्षण घेण्यासाठी ते लंडनला गेले होते. २०१९ मध्ये त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून तिकीट मिळाले.

लोकसभा निवडणुकेमध्ये ते मावळ मतदारसंघातून उभे राहिले होते. शिवसेनेच्या अनुभवी खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी त्यांचा पराभव केला. दोनदा खासदारकीचा अनुभव असणाऱ्या बारणे यांनी २,१५,९१३ मतांच्या मोठ्या फरकाने पार्थ पवारांचा पराभव केला. त्यानंतर त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली. यावेळेस त्यांना यश आले. गोपीचंद पडळकर यांचा पराभव करत त्यांनी बारामती मतदारसंघ राखला.Read More
Journalists asked a question about the change in seating arrangements at the event ajit pawar gave a clarifiaation
Ajit Pawar: कार्यक्रमात आसनव्यवस्था बदलल्याबद्दल पत्रकारांनी विचारला प्रश्न; अजित पवार म्हणाले…

Pune: आज (२३ जानेवारी) पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची वार्षिक सभा पार पडत आहे. या सभेला अजित पवार आणि शरद पवार…

MLA Rohit Pawar say about Parth Pawars entry in Karjat Jamkhed constituency
Rohit Pawar on Parth Pawar: मतदारसंघात पार्थ पवारांची एन्ट्री, रोहित पवार काय म्हणाले?

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला आता सर्वच पक्ष लागले आहेत. अशात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार हे कर्जत जामखेडमध्ये…

Rohit Pawar criticized Ajit Pawar over Baramati loksabha election campaign
Rohit Pawar: अजित पवार करत असलेल्या श्रीरंग बारणेंच्या प्रचारावरून रोहित पवारांचा खोचक टोला!

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेते रोहित पवार यांनी अजित पवारांना खोचक टोला लगावला आहे. “श्रीरंग बारणे यांच्या विरोधात आम्ही…

Ajit Pawar On Parth Pawar and gangster Gajanan Marne Meet
Ajit Pawar On Parth Pawar-Gajanan Marne Meet: पार्थ पवार-गजानन मारणे भेटीवर अजित पवार काय म्हणाले?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी दोन दिवसांपूर्वी पुण्यातील गुंड गजानन मारणे यांची…