सहभाग News

स्पर्धेला विद्यार्थ्यांनी आपल्या सहभागातून भरभरून प्रतिसाद दिला आहे.

रस्त्यावर थुंकल्यामुळे होणारे आजार व अस्वच्छता, या विषयी जनजागृती करण्यासाठी रिक्षांच्या हूडवर विविध संदेश देणारी भित्तिपत्रके लावण्याची मोहीम रविवारी िपपरीत…

रविवारी सकाळी सात वाजता स्पर्धेला गटनिहाय सुरुवात होईल.

या स्पर्धेकरिता आठ संघांची निवड करण्यात येणार असली तरी सामने सहा शहरांमध्ये घेतले जाणार आहेत.
दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही निवडणुकीत भाजपला साथ दिली.

महापालिका निवडणुकीत िरगणात उतरलेल्या भाजप-ताराराणी आघाडीबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटना सहभागी झाली आहे, याची घोषणा आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार…

अनाचारी, भ्रष्टाचारी राज्य कारभाराने मागच्या पंधरा वर्षांत महाराष्ट्र देशात पिछाडीवर गेला. ही पिछेहाट थांबवण्यासाठी दोन्ही काँग्रेसला बाजूला सारून भारतीय जनता…

प्रसंगी तोटा सहन करूनही जागावाटपात घटक पक्षांना सामावून घेतले जाईल, असे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी लातूर येथे पत्रकार बैठकीत…

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वनस्पतिशास्त्र विभागाचे प्रमुख व वरिष्ठ कापूस पैदासकार डॉ. रावसाहेब भारूड हे अमेरिकेत आयोजित करण्यात…
आ. विजय औटी यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात रविवारी आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेत सुमारे दहा हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
गुरुवारपासून (दि. १३) होणा-या राज्य सरकारी कर्मचा-यांच्या राज्यव्यापी संपात माध्यमिक शिक्षकही सहभागी होणार असल्याची माहिती जिल्हा माध्यमिक शिक्षक भारती संघटनेचे…

कॉर्पोरेट सेक्टरच्या सामाजिक उपक्रमातील निधीचा (सीएसआर) वापर पाण्याच्या पुनर्वापरासाठी, तलावांसाठी तसेच नाल्यांसाठी देण्याची तरतूद करावी, अशी मागणी राज्य सरकारच्या आदर्शगाव…