Page 6 of पर्यटन News
ओडिशा म्हटले की आपल्याला कोणार्कचे सूर्यमंदिर आणि जगन्नाथपुरी एवढेच माहीत असते. पण त्यापलीकडेदेखील ओडिशात खूप काही बघण्यासारखे आहे आणि ते…
लाओससारखा चिमुकला पण सुंदर देश पहायचा तर दहा-बारा दिवस तरी हाताशी हवेतच. तरच तिथे गेल्याचा आणि काहीतरी पाहिल्याचा खराखुरा आनंद…
दकाऊ.. ज्यू लोकांसाठी हिटलरनं उभारलेल्या छळछावण्यांपैकी एक. तिथे आता एक स्मृतिस्थळ उभारलं गेलं आहे.
अंटाक्र्टिका म्हणजे सदैव बर्फाच्छादित असलेले पृथ्वीचे दक्षिणेकडील टोक. या खंडाला दुसऱ्यांदा भेट देताना लेखिकेला आलेले अनुभव
पांढरेशुभ्र अंग, काळे पंख, टोकदार चोच, मानेजवळ सोनेरी पिसे असलेले पिल्लांचं संगोपन करणारे पेंग्विनच नव्हे तर आपल्या गुरगुराटाने…
पुन्हा अंटाक्र्टिकाला जाऊ तेव्हा फॉकलंड आयलंड्स व साऊथ जॉर्जिया या अत्यंत निसर्गरम्य बेटांना भेट द्यायचीच असं आम्ही ठरवलं होतं. त्या…
सध्या ब्राझीलमध्ये फुटबॉलोत्सव सुरू आहे. त्यासाठी जगभरातले फुटबॉलप्रेमी तिथे जमले असले तरी एरवीही ब्राझीलला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असते.…
चेस्की क्रुमलोव्ह व टेल्च ही प्रागजवळची लहानशी गावं. तिथल्या सोळाव्या-सतराव्या शतकातल्या वास्तू परीकथेतल्या म्हणाव्यात अशाच आहेत.
शालेय जीवनात हंगेरीची राजधानी बुडापेस्ट एवढेच माहीत होते. पण का कुणास ठाऊक, बुडापेस्ट हे नाव डोक्यात एवढे फिट्ट बसले होते…
मनात आणलं तर माणूस काय करू शकतो त्याचं दृश्य रूप म्हणजे.. ‘मिरॅकल गार्डन’. हे गार्डन म्हणजे अगदी नावाप्रमाणेच दुबईच्या वाळवंटात…