Surat Bangkok Flight : सुरतहून बँकॉकला गेलेल्या पहिल्याच विमानात प्रवासी प्यायले दोन लाखांची १५ लिटर दारू Surat Bangkok Flight Viral Video : विमानातील प्रवाशांची अवघ्या चार तासांतच विमानात असलेला १.८ लाख रुपयांचा दारूचा साठा संपवला. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 22, 2024 16:42 IST
मुंबई : प्रवासी बोटीवर सुविधांचा अभाव बोटीवर नव्वदपेक्षा अधिक प्रवासी होते. मात्र कर्मचारी पाच ते दहाच होते. अपघात झाल्यावर बोटीवर गोंधळ झाला. By लोकसत्ता टीमDecember 19, 2024 07:24 IST
एसटी भरधाव ! महिला सन्मान याेजनेतून किती केली कमाई ? राज्य शासनाने एसटी प्रवासभाड्यात सवलत देणाऱ्या ‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजना’ आणि ‘महिला सन्मान योजना’ सुरू केल्यापासून एसटी पुणे विभागाच्या कमाईत… By लोकसत्ता टीमDecember 11, 2024 09:09 IST
टीएमटीची विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, गेल्या अकरा महिन्यात ६ हजाराहून अधिक प्रवाशांवर कारवाई टीएमटी विभागाने विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. By लोकसत्ता टीमDecember 3, 2024 11:52 IST
पाच तासांच्या प्रवासाला चार दिवस, फुकेत-दिल्ली विमानातील ३० प्रवाशांना मनस्ताप तांत्रिक बिघाड झाल्यामुळे थायलंडमधील फुकेत येथून दिल्लीला येणारे विमान तब्बल चार दिवस अडकून पडले आहे. By लोकसत्ता टीमNovember 20, 2024 06:46 IST
ठाणे: महिलांसाठी राखीव असलेल्या वेळेतही तेजस्विनी धावते सर्वांसाठी, बस अपुऱ्या पडत असल्यामुळे परिवहन विभागाचा निर्णय महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या वेळेत तेजस्विनी मधून पुरुषांनाही घेऊन जावे लागत असल्याची माहिती समोर आली आहे. By पुर्वा भालेकरOctober 15, 2024 10:16 IST
‘मेट्रो १’मधून १० वर्षांत १०० कोटी प्रवाशांचा प्रवास ‘वर्सोवा – अंधेरी – घाटकोपर मेट्रो १’मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या मार्गिकेवरील दैनंदिन प्रवासी संख्येने १३… By लोकसत्ता टीमAugust 22, 2024 17:59 IST
कल्याणमध्ये वाशी बसमध्ये चढताना तीन भामट्यांनी प्रवाशाला लुटले कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागात दिवसेंदिवस भुरट्या चोऱ्या वाढत असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. By लोकसत्ता टीमAugust 13, 2024 12:14 IST
ठाण्यात रिक्षाचालकांच्या मनमानीचा प्रवाशांना फटका; नियमांनाही हरताळ रिक्षाचालकांना मनाजोगे भाडे मिळाले तरच ते प्रवाशांची वाहतूक करतात. अन्यथा, सीएनजी नसल्याचे तसेच इतर कारणे सांगून भाडे नाकारतात. By लोकसत्ता टीमJuly 19, 2024 09:56 IST
प्रवासी वाहनांवरील ‘जीएसटी’चा पुनर्विचार करा; जेएसडब्ल्यू एमजी मोटार इंडियाच्या प्रमुखांची मागणी इलेक्ट्रिक वाहने हा पर्याय उत्तम असल्याने त्यावर ५ टक्के जीएसटी, तर सीएनजी पर्यायही चांगला असल्याने त्यालाही प्राधान्य मिळायला हवे. By पीटीआयJuly 17, 2024 23:44 IST
केंद्रीय मंत्री मोहोळांचा एक फोन अन् पुणेकर हवाई प्रवाशांचा प्रश्न चुटकीसरशी सुटला! मोहोळ यांनी कंपनीला दुसरे विमान उपलब्ध करुन देण्याचे निर्देश दिल्याने तातडीने प्रवाशांचा प्रश्न मार्गी लागला. By लोकसत्ता टीमJuly 15, 2024 21:35 IST
पालघर: सफाळेतील जेटीचा मार्ग मोकळा, वन विभागाची जागा सागरी मंडळाकडे वर्ग करण्यास सरकारची परवानगी पालघर जिल्ह्यातील नारंगी (विरार) ते खारवाडेश्री (सफाळे) येथे प्रवासी जलवाहतुकीसाठी जेटी उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. By लोकसत्ता टीमJuly 3, 2024 20:47 IST
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंकडून विनोद कांबळीला ‘इतक्या’ लाखांची मदत जाहीर, डॉक्टरांना दिल्या महत्त्वाच्या सूचना
Nirmala Sitharaman: “निर्मला सीतारमण जीनियस आहेत, १ लाखाच्या कारवर…”, प्रशांत भूषण यांनी GST चं मांडलं गणित!
‘चला हवा येऊ द्या’कडे प्रेक्षकांनी का पाठ फिरवली, TRP कमी का झाला? भाऊ कदम म्हणाले, “दुसऱ्या चॅनेलवरच्या कॉमेडी शोमध्ये…”
9 खूपच सुंदर आहे तितीक्षा तावडेचं सासरचं नवीन घर! दारावरची नेमप्लेट पाहिलीत का? सर्वत्र होतंय कौतुक, पाहा फोटो
9 यंदाची ‘ही’ बहुप्रतिक्षित वेब सिरीज या आठवड्यात Netflix वर धडकणार, वर्ष संपताना OTT वर आणखी काय आहे खास?
VIDEO: शिकार करो या शिकार बनो! ताडोबामध्ये वाघानं पर्यटकांसमोरच केला गायीवर हल्ला; शेवटी कोण पडलं कुणावर भारी?
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंकडून विनोद कांबळीला ‘इतक्या’ लाखांची मदत जाहीर, डॉक्टरांना दिल्या महत्त्वाच्या सूचना
पाचवी, आठवीत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या शुल्काचे काय? ना-नापास धोरणबदलानंतर उपस्थित प्रश्न अनुत्तरित