Page 6 of प्रवासी News
अजून पाच दिवस मध्यरात्रीची लोकल वाहतूक बंद असल्याने हार्बरवर लोकलसेवेवर अवलंबून असणा-या प्रवाशांना या गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.
लोकल डोंबिवली असुनही डोंबिवलीतील प्रवाशांना प्रवास मात्र खचाखचीच्या गर्दीत, उभा राहून करावा लागत असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत.
आतापर्यंत पोलीस आयुक्तांच्या आदेशाने शहरातील ६५ टोळ्यांविरुद्ध ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
अनेक बस या पावसामुळे बंद पडू लागल्याने येथील प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून पनवेल बस आगार ते रोहा या दरम्यान प्रवास करताना एका सेवानिवृत्त महिलेचे दोन लाख १७ हजार…
पुढील कालावधीत ही अवैधपणे वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई सुरू राहणार आहे.
मृतांत चालकासह सहचालकाचा समावेश आहे.
सोमवारपासून मेट्रोच्या एकूण फेऱ्यांमध्ये २५ टक्क्यांनी वाढ होणार असून दर दहा मिनिटांनी प्रवाशांना गाडी उपलब्ध होणार आहे.
याची तक्रार एन एम एम टी व्यवस्थापनाकडे करूनही दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
रिक्षा, टॅक्सी चालकांच्या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील वाहतूक विस्कळीत झाली.
यापूर्वी या मार्गावर २० रुपयांत एकेरी प्रवास करता येत होता. दरवाढीमुळे या प्रवासाकरीता आता ३० रुपये मोजावे लागणार आहेत.
पनवेल स्थानकात पश्चिम डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरसाठी सोमवारपासून २ ऑक्टोबरपर्यंत ब्लाॅक घेण्यात आला आहे.