बदलापूर स्थानकात प्रवाशांना अरुंद पुलाचा जाच

बदलापूर रेल्वे स्थानकावर सध्या रेल्वे प्रवाशांना अरुंद पादचारी पुलाचा जाच होत असून यासाठी पुलाला पर्याय म्हणून पादचारी रेल्वे रुळावर उडय़ा…

एसटी बंदमुळे प्रवाशांचे हाल

राज्य परिवहन विभागाची एसटी सेवा सकाळी बंद राहिल्याने प्रवाशी वर्गाचे प्रचंड हाल झाले. मात्र या कालावधीत शहरी भागात रिक्षा व…

गुंगी आणणारा मारून स्प्रे चेन्नई एक्स्प्रेसमधील पाच प्रवाशांचा आठ लाखांचा ऐवज लुटला

चेन्नई एक्सप्रेस रेल्वेमध्ये सोलापूर ते लोणावळा प्रवासादरम्यान दोन बोगीमधील पाच प्रवाशांच्या बॅगा आणि सोन्याचे दागिने असा आठ लाखांचा ऐवज चोरून…

एसटीच्या ‘शीतल’ बससेवेचे प्रवाशांना ‘चटके’

रणरणत्या उन्हात थंडगार प्रवासाची खास व्यवस्था करण्याच्या उद्देशाने राज्य परिवहन महामंडळाने सुरू केलेला ‘शीतल’ बससेवेचा उपक्रम ऐन उन्हाळ्यात कचऱ्याच्या डब्यात…

खासगी वाहतूकदारांच्या थांब्यावरही प्रवासी घेण्याचा ‘एसटी’ चा निर्णय

एसटीच्या अधिकृत थांब्यांवरून खासगी वाहतूकदारांकडून प्रवासी पळविले जातात. त्यामुळे आता आम्हीही त्यांच्याशी स्पर्धा करण्याचा निर्णय घेतला आहे.

बेकायदा लोहमार्ग ओलांडणाऱ्या तीन हजार प्रवाशांवर कारवाई

रेल्वे अधिनियम १४७ अनुसार अनधिकृतपणे लोहमार्ग ओलांडणे कायद्याने गुन्हा आहे. हा गुन्हा करताना पकडले गेल्यास एक हजार रुपयांपर्यंत दंड, तर…

कल्याण एसटी आगारात चालकांच्या संपामुळे प्रवाशांचे हाल

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कल्याण आगारात गुरूवारी मध्यरात्रीपासून चालक-वाहकांनी संप सुरू केला आहे. कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय चालक,वाहकांना जादा फेऱ्या मारण्यास सांगण्यात…

गोंदिया जिल्ह्य़ातील प्रवासी निवारे झाले बकाल

प्रवाशांचे उन्ह, पाऊस व थंडीपासून संरक्षण व्हावे, तसेच पिण्याच्या पाण्याबरोबर शौचालयाचीही व्यवस्था व्हावी, यासाठी जिल्ह्य़ातील गावागावांत शासनाकडून बसस्थानके उभारण्यात आली.…

भाडेवाढीची गरजच काय?

मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात तब्बल ३० ते ३३ टक्के रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीचा फटका बसलेल्या प्रवाशांना आता पुन्हा एकदा असा तडाखा बसण्याची…

विमानतळावर १२.३लाखांच्या सोन्यासह एकास अटक

छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमातळावर शनिवारी एका प्रवाशास अटक करण्यात आली. त्याच्याकडून १२.३ लाख किंमतीचे ४६४ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या