अटल सागरी सेतूला प्रचंड प्रतिसाद ; चिर्ले मार्गाने पनवेल आणि उरणच्या दिशेने वाहने सुरू देशातील सर्वात मोठा सागरी सेतू पाहण्याची उत्सुकता; पनवेल मार्गाने मुंबईकडे जाणारी वाहने अधिक By लोकसत्ता टीमJanuary 13, 2024 13:10 IST
विश्लेषण: बोईंगच्या ‘७३७ मॅक्स ९’मुळे हवाई संकट? बोईंगबाबत असे वारंवार का घडते? बोईंगच्या विमानांचे झालेले अपघात आणि बिघाड हे मुद्दे या निमित्ताने पुन्हा चर्चेत आले आहेत. हे विमान कितपत सुरक्षित आहेत, असाही… By संजय जाधवJanuary 13, 2024 08:32 IST
डोंबिवलीजवळ रेल्वे अपघातात तीन प्रवासी ठार लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा जवानांनी रेल्वे मार्गात पडलेल्या या मृतदेहांचा ताबा घेतला. By लोकसत्ता टीमUpdated: January 3, 2024 17:56 IST
चोरीला गेलेला सुमारे दीड कोटींचा ऐवज प्रवाशांना परत प्रवाशांची चोरीला गेलेली ८.८८ लाखांची चोरीची मालमत्ता प्रवाशांना परत केली आहे. By लोकसत्ता टीमDecember 29, 2023 14:12 IST
मेट्रोचे प्रवासी चार लाखांवर; दररोज १४ हजार ३३३ प्रवाशांची ये-जा; नवी मुंबई मेट्रोकडे एक कोटी १६ लाख रुपये गोळा मेट्रो सेवेला मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे पुढील महिन्यात या मार्गिकेवर अजूनही प्रवासी संख्येत वाढ होईल अशी अपेक्षा आहे. By लोकसत्ता टीमUpdated: December 24, 2023 15:30 IST
रेल्वेच्या मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांचे मेगा हाल, सोयीसाठी एसटी आगाराकडून ज्यादा फेर्या प्रवाशांच्या सेवेसाठी बोईसर व पालघर एसटी आगारामार्फत जादा फेर्या सोडण्यात आल्याने प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. By लोकसत्ता टीमDecember 16, 2023 15:05 IST
जेएनपीटी ते गेट वे ऑफ इंडिया जलप्रवासात बदल, ११ ते १४ डिसेंबर या कालावधीसाठी गेट वे ऑफ इंडिया ऐवजी भाऊच्या धक्क्यापर्यंत जाणार ११ ते १४ डिसेंबर या कालावधीसाठी गेट वे ऑफ इंडिया ऐवजी भाऊच्या धक्क्यापर्यंत जाणार By लोकसत्ता टीमUpdated: December 11, 2023 12:14 IST
एसटी प्रवाशांसाठी खुशखबर! शिवाजीनगर स्थानकाला अखेर मुहूर्त या स्थानकाचा आराखडा या आठवड्यात अंतिम होणार आहे. By लोकसत्ता टीमDecember 4, 2023 12:54 IST
मेट्रोकडे पुणेकरांची पाठ! प्रवासी संख्येला घरघर; उत्पन्नातही मोठी घट वनाझ ते रुबी हॉल आणि पिंपरी ते जिल्हा न्यायालय या विस्तारित मार्गांवरील प्रवासी संख्येला आता घरघर लागल्याचे समोर आले आहे. By लोकसत्ता टीमDecember 4, 2023 09:41 IST
ठाणे स्थानक परिसरात रिक्षाचालक अडवितात प्रवाशांची वाट; वाहतूक पोलिसांसमोरच रिक्षाचालकांचा उपद्रव थांब्यावर रिक्षा उपलब्ध होत नसल्याने प्रवाशांना रांगेत उभे रहावे लागत आहे. By लोकसत्ता टीमDecember 1, 2023 09:58 IST
बेस्टचे ‘चलो कार्डा’चा तुटवडा; बस प्रवाशांची गैरसोय गेल्या अनेक महिन्यांपासून बेस्टचे चलो कार्ड मिळणे बंद झाल्याने, प्रवाशांची गैरसोय होत आहे. By लोकसत्ता टीमNovember 29, 2023 17:17 IST
ठाणे स्थानकात रेल्वे रूळ ओलांडण्याचे प्रकार सुरूच; गेल्या ११ महिन्यात एक हजाराहून अधिक प्रवाशांवर दंडात्मक कारवाई गर्दीपासून टाळण्यासाठी अनेकजण रूळ ओलांडून दुसऱ्या फलाटांवर जात असतात. By वेदिका कंटेNovember 29, 2023 13:18 IST
Prithviraj Chavan : विरोधी पक्षनेते पदावरून पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं विधान; म्हणाले, “विधानसभेत आम्हाला…”
Ajit Pawar : “अरे पठ्ठ्या, तू आमदार कसा होतो तेच बघतो”, अजित पवारांनी खुलं आव्हान दिलेला नेता जिंकला की हरला?
Devendra Fadnavis : “आणखी एक आमदार आला”, देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंना सांगत मारला डोक्यावर हात, अजित पवार म्हणाले, “अरे..”
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून मिळणार? एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, म्हणाले…
15 ‘फुलवंती’ने हॉलिवूड सिनेमालाही टाकले मागे; केला नवा रेकॉर्ड, प्राजक्ता माळीने शेअर केली आनंदाची बातमी
Trent Boult MI: मुंबई इंडियन्स एकाच खरेदीसह अधिक मजबूत, ट्रेंट बोल्टची घरवापसी; बुमराह-बोल्टची जोडी ठरणार इतर संघांसाठी डोकेदुखी
Sharad Pawar : अजित पवारांच्या विरोधात उमेदवार दिला नसता तर काय झालं असतं? शरद पवारांनी सांगितलं मोठं कारण; म्हणाले, “महाराष्ट्रात…”