dahanu to palghar local trains cancelled, western railway mega block, 2 hours mega block boisar
रेल्वेच्या मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांचे मेगा हाल, सोयीसाठी एसटी आगाराकडून ज्यादा फेर्‍या

प्रवाशांच्या सेवेसाठी बोईसर व पालघर एसटी आगारामार्फत जादा फेर्‍या सोडण्यात आल्याने प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.

JNPT, Gateway of India, passenger boat service,
जेएनपीटी ते गेट वे ऑफ इंडिया जलप्रवासात बदल, ११ ते १४ डिसेंबर या कालावधीसाठी गेट वे ऑफ इंडिया ऐवजी भाऊच्या धक्क्यापर्यंत जाणार

११ ते १४ डिसेंबर या कालावधीसाठी गेट वे ऑफ इंडिया ऐवजी भाऊच्या धक्क्यापर्यंत जाणार

number of metro passengers decreased drop in income
मेट्रोकडे पुणेकरांची पाठ! प्रवासी संख्येला घरघर; उत्पन्नातही मोठी घट

वनाझ ते रुबी हॉल आणि पिंपरी ते जिल्हा न्यायालय या विस्तारित मार्गांवरील प्रवासी संख्येला आता घरघर लागल्याचे समोर आले आहे.

Thane station area, rickshaw drivers blocking way passengers parking rickshaws hawker-free areas
ठाणे स्थानक परिसरात रिक्षाचालक अडवितात प्रवाशांची वाट; वाहतूक पोलिसांसमोरच रिक्षाचालकांचा उपद्रव

थांब्यावर रिक्षा उपलब्ध होत नसल्याने प्रवाशांना रांगेत उभे रहावे लागत आहे.

Railway track crossing continues Thane station, Penal action against one thousand passengers last 11 months
ठाणे स्थानकात रेल्वे रूळ ओलांडण्याचे प्रकार सुरूच; गेल्या ११ महिन्यात एक हजाराहून अधिक प्रवाशांवर दंडात्मक कारवाई

गर्दीपासून टाळण्यासाठी अनेकजण रूळ ओलांडून दुसऱ्या फलाटांवर जात असतात.

indian railways irctc easy hack to get confirm train ticket in 5 minutes know how to book current train ticket
रेल्वेतील स्लीपर, एसी कोचबद्दल आपण ऐकलं असेल पण हे ‘एम’ कोच काय आहे? प्रीमियम स्टोरी

अलीकडच्या काही रेल्वेंमध्ये एक नवीन प्रकारचा कोच जोडला आहे, ज्यावर एम१, एम२ असं लिहिलेलं आहे.

Advice passengers what to do emergency situations private busess airplanes nagpur
खासगी बसेसमध्ये आता विमानाप्रमाणे प्रवाशांना सूचना!

नागपूर शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या संकल्पनेतून प्रादेशिक परिवहन कार्यालयाने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेतला आहे.

संबंधित बातम्या