निधन News

मधुकर झेंडे (८८) यांचे शनिवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले.

Misha Agrawal passed away : आज मिशा अग्रवालचा २५ वा वाढदिवस होता.

Actor Lalit Manchanda Death : ललितच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Pope Francis death reason कॅथलिक धर्मीयांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन झाले. २१ एप्रिल रोजी व्हॅटिकनकडून पोप यांच्या निधनाच्या…

Actor Mizuki Itagaki Death : अभिनेत्याच्या कुटुंबाने त्याचा मृतदेह सापडल्यावर काय म्हटलं? जाणून घ्या

Shihan Hussaini Death: कर्करोगावरील उपचारासाठी शिहान हुसैनी यांना सरकारने केलेली मदत

Rakesh Pandey Passed Away : राकेश पांडे यांच्या मुलीने त्यांच्या निधनाची पुष्टी केली आहे.

Veteran Actress Bindu Ghosh Passed Away : एकेकाळी आपल्या विनोदी भूमिकांनी प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या बिंदू घोष कालवश!

Arvind Singh Mewar Dies: राजपूत राजे महाराणा प्रताप यांचे वंशज अरविंद सिंह मेवाड (८१) यांचे निधन झाले आहे. ते गेल्या…

Marathi Actress Prema Sakhardande Passed Away : प्रेमा साखरदांडे या अभिनेत्री सुलभा देशपांडे यांच्या बहीण होत्या.

Pamela Bach Death: अभिनेत्रीच्या पूर्वाश्रमीच्या पतीने तिच्या निधनाची पुष्टी केली आहे.

‘इजिप्तायन’, ‘तुर्कनामा’, ‘ग्रीकांजली’, ‘चिनी माती’, ‘गाथा इराणी’ ही त्यांनी लिहिलेली सर्व पुस्तके वाचकांच्या पसंतीस उतरली.