Page 12 of निधन News

सुभाष मुंदडा टेक्सटाईल इंजिनिअर होते. डोंबिवली ग्रंथसंग्रहालयात ते मागील अनेक वर्षापासून कार्यरत होते.

बोरगडलगतच्या ठक्कर मैदानावर मंगळवारी आयोजित शर्यतीत शेकडो बैलगाड्या आणि हजारो नागरिक सहभागी झाल्यामुळे नियोजनाअभावी सावळागोंधळ उडाला होता.

‘साराभाई वर्सेस साराभाई’ फेम अभिनेत्री वैभवी उपाध्यायचा रस्ते अपघातात मृत्यू, सिनेविश्वावर शोककळा

चिंचवड महानगर पालिकेच्या जलतरण तलावात बुडून सतरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी चारच्या सुमारास घडली आहे.

संस्कृत विषयातील तज्ञ आणि वेदशास्त्राचे गाढे अभ्यासक दीपक भट्टाचार्य यांचे शुक्रवारी रात्री मुंबईत वृद्धापकाळाने निधन झाले.