Shravan Sonavane
नाशिक: बैलगाडा शर्यतीतील जखमीचे निधन

बोरगडलगतच्या ठक्कर मैदानावर मंगळवारी आयोजित शर्यतीत शेकडो बैलगाड्या आणि हजारो नागरिक सहभागी झाल्यामुळे नियोजनाअभावी सावळागोंधळ उडाला होता.

ayush mehra and barkha singh shared heartfelt condolence post for late actress vaibhavi upadhyaya
अभिनेत्री वैभवी उपाध्यायच्या निधनानंतर ‘प्लीज फाइंड अटॅच्ड’ फेम आयुष-बरखाने शेअर केली भावूक पोस्ट, म्हणाले…

‘साराभाई वर्सेस साराभाई’ फेम अभिनेत्री वैभवी उपाध्यायचा रस्ते अपघातात मृत्यू, सिनेविश्वावर शोककळा

boy died due to drowning in swimming pool
पिंपरी-चिंचवडमध्ये जलतरण तलावात बुडून १७ वर्षीय मुलाचा मृत्यू; जीवरक्षकासह इतरांवर गुन्हा दाखल

चिंचवड महानगर पालिकेच्या जलतरण तलावात बुडून सतरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी चारच्या सुमारास घडली आहे.

Deepak Bhattacharya
संस्कृत भाषा तज्ज्ञ दीपक भट्टाचार्य यांचे निधन

संस्कृत विषयातील तज्ञ आणि वेदशास्त्राचे गाढे अभ्यासक दीपक भट्टाचार्य यांचे शुक्रवारी रात्री मुंबईत वृद्धापकाळाने निधन झाले.

संबंधित बातम्या