आता आधी पारपत्र, मग पोलिस चौकशी!

परराष्ट्र मंत्रालयातर्फे केवळ सामान्य प्रक्रियेतून नव्याने पारपत्र काढणाऱ्या अर्जदारांसाठी ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली अाहे.

पारपत्र काढण्यासाठी नागरिकांची पसंती ‘तत्काळ’कडून ‘नॉर्मल’कडे!

पारपत्रासाठी भेटीची वेळ मिळवण्याचा कालावधी ‘नॉर्मल’ प्रक्रियेतून अर्ज केल्यानंतर औंधला केवळ ४ दिवसांत तर मुंढव्यात १२ दिवसांपयर्ंत कमी करण्यात अाला…

संबंधित बातम्या