Page 4 of पठाण News
तिसऱ्या दिवशीही ‘पठाण’ची क्रेझ कायम पाहायला मिळत आहे
पठाण चित्रपटातील एक जबरदस्त सीन दिग्दर्शक हार्दिक मेहता यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलाय.
माजी न्यायाधीशांनी पठाण चित्रपटावर प्रतिक्रिया दिली. पण तेच ट्रोल झाले.
प्रसिद्ध अभिनेत्याने शाहरुख आणि ‘पठाण’बाबत ट्वीट केल्याने त्याला ट्रोल व्हावं लागलं आहे.
‘पठाण’ चित्रपटाने आतापर्यंत अनेक रेकॉर्ड मोडले आहेत
पठाण चित्रपट फ्लॉप झाल्याची चर्चा सोशल मीडियावर का रंगलीय? व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
बोलाफुलाची गाठ पडली म्हणा किंवा आणखी काही.. पण ‘पठाण’वर बहिष्कारास्त्र चालले नाही हे स्वागतार्ह..
शाहरुख खानचा पठाण सिनेमा पाहण्यासाठी आलेले प्रेक्षक एकमेकांमध्ये इतके भिडले की हाणामारीच झाली
‘हर हर महादेव’ चित्रपटावरून निर्माण झालेल्या वादादरम्यान जितेंद्र आव्हाड यांना अटकही झाली होती.
तब्बल पाच वर्षांनंतर शाहरूखचे रुपेरी पडद्यावर झालेल्या पुनरागमनाचे त्याच्या चाहत्यांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे.
बुधवारी सकाळपासून ‘पठाण’ चित्रपट मधुबन सिनेमा गृहात प्रदर्शित करण्यात येत आहे. शहरात तीन ठिकाणी हा चित्रपट दाखविण्यात येत आहे.
शाहरुख खानचा बहुचर्चित ‘पठाण’ चित्रपट अखेर आज प्रदर्शित होत आहे.