रुग्ण News
भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांच्या (कॅग)च्या अहवालामध्ये राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे नमूद करत अनेक गंभीर आक्षेप घेण्यात आले आहेत.
डॉ. अन्वय मुळे यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स हॉस्पिटलमध्ये प्रगत हृदय शस्त्रक्रिया विभागाने बिव्हेंट्रिक्युलर सहाय्यक उपकरण बसवण्याची महत्त्वाची शस्त्रक्रिया करण्यात आली.
सामाजिक योगदानासाठी नायर रूग्णालय दंत महाविद्यालयाला पिएरी फॉचर्ड अकॅडमीचा मानाचा पुरस्कार मिळाला.
राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार रुग्णालयामध्ये रुग्णावर औषधोपचार किंवा जीवनसाहाय्य उपकरणाने कोणतीही सुधारणा होण्याची शक्यता नसल्यास रुग्णांना ‘सन्मानाने मृत’…
कर्णबधिर मुलांसाठी कर्णरोपण शस्त्रक्रिया महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट केल्यानंतर नागपुरात पहिली शस्त्रक्रिया झाली.
मार्च २०२५ पासून नव्या स्वरूपात येणारी ‘१०८ रुग्णवाहिका’ मोबाइल अॅपवरही उपलब्ध असेल.
केंद्र व राज्य सरकार गरिबांना निःशुल्क उपचार देत असल्याचा दावा करते. परंतु नागपुरात उलटेच होत आहे.
व्यक्ती निरोगी / धडधाकट असतानाच त्याच्या इच्छेप्रमाणे, त्याच्यावरील उपचार पद्धतीबाबत अगोदरच निवेदन करून ठेवू शकतो. त्यास ‘भविष्यकालीन वैद्यकीय निर्देश’ असे…
मधुमेही रूग्णांमध्ये डायबेटिक फुट ची समस्या सध्या वाढताना दिसून येत आहे. पाच वर्षांहून अधिक काळ मधुमेहाने त्रस्त असणाऱ्या रूग्णांमध्ये पाच…
७ सप्टेंबर २०२४ ला मुलाच्या गळ्याला मण्यार या अत्यंत विषारी सापाने चावा घेतला.
या विभागामुळे कामा रुग्णालयात ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, रायगड येथून येणाऱ्या महिलांना अधिक चांगले उपचार मिळण्यास मदत होणार आहे
सुरगाणा तालुक्यातील बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन महिन्यांपासून १०८ रुग्णवाहिका नसल्याने रुग्णांना जिल्हा रुग्णालयात नेण्यासाठी नातेवाईकांचे हाल होत आहेत.