Page 2 of रुग्ण News
मागील साडेतीन वर्षांमध्ये क्षयरोग रुग्णालयात ३ हजार १८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात पुरुषांचे प्रमाणअधिक आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्यावर यकृताशी संबंधित आजारावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
खारघर येथील मेडिकवर रुग्णालयात कर्करोगावरील केमोथेरपी करून आता त्याच दिवशी घरी जाता येणार आहे.
पुढील वर्षात ‘१०८ हवाई रुग्णवाहिका सेवा’ सुरू करण्याचे नियोजन आहे.
मुंबईतल्या लोकमान्य टिळक रुग्णालयात पहाटे एका डॉक्टरला मद्यधुंद अवस्थेतील रुग्णाने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
राज्यात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत ५७ टक्के वाढ झाली असून चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येत तिप्पट वाढ झाली आहे.
मुंबई महानगरपालिकेने पावसाळी आजारांबाबत १६ जुलै रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार मुंबईत स्वाईन फ्लूचे ५३ रुग्ण सापडले होते.
पावसाळा सुरू झाल्यापासून साथरोगांचा प्रसार वाढला आहे. सध्या लहान मुलांमध्ये फ्लूची साथ सुरू झाली आहे.
जुन्या इमारतीत बाह्यरुग्ण विभाग असल्याने रुग्णांना उपचारासाठी किमान तीन ते चारदा दोन्ही इमारतींत हेलपाटे मारावे लागत आहेत.
सांगलीतील जिल्हा सामान्य रूग्णालय परिसरात झिका विषाणुचा रूग्ण आढळून आल्याने या परिसरातील महापालिकेच्या आरोग्य विभागाने तपासणी मोहिम हाती घेतली आहे.
शहरात झिकाचे आणखी दोन रुग्ण आढळले असून, झिकाची एकूण रुग्णसंख्या ११ वर पोहोचली आहे.
रुग्णांच्या समुपदेशनात खंड पडण्याची शक्यात निर्माण झाली असून हे २४ जण बेरोजगार झाले आहेत.