respiratory disorders in mumbai, mumbai pollution, jj hospital, separate ward for patients at jj hospital
प्रदुषणामुळे श्वसनाचा विकार होणाऱ्या रुग्णांसाठी जे. जे. रुग्णालयात स्वतंत्र कक्ष

मुंबईसह महाराष्ट्रात प्रदुषण वाढत असून वाढत्या प्रदुषणामुळे नागरिकांना श्वसन विकाराचा त्रास होऊ लागला आहे.

doctor leave patients after anesthesia, doctor leave patients for not getting tea and biscuits
धक्कादायक! चहा न मिळाल्याने डॉक्टर शस्त्रक्रिया न करता निघून गेले, चौकशी होणार

शस्त्रक्रियेसाठी भूल दिल्यानंतर चार महिला शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत होत्या. परंतु, डॉक्टरला चहा-बिस्कीट न मिळाल्याने तो शस्त्रक्रिया न करता निघून गेला.

12 health care units started in panvel, health centres in panvel
पनवेल पालिका क्षेत्रात १५ पैकी १२ आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू

पनवेल महापालिकेने १५ पैकी १२ आरोग्यवर्धिनी केंद्र सूरू केल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

six districts Nagpur division, number Chikungunya patients increased six times year compared last year
नागपूर विभागात ‘चिकन गुनिया’चे रुग्ण सहापट; ‘या’ जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण

१ जानेवारी ते ६ नोव्हेंबर २०२३ दरम्यान नागपूर विभागात ४० चिकन गुनियाचे रुग्ण नोंदवले गेले.

Piles of garbage seen everywhere Government hospital chandrapur
चंद्रपूर शासकीय रुग्णालयात अस्वच्छतेचा कळस; जागोजागी कचऱ्याचे ढीग

आजारावर उपचार घेण्यासाठी येथे आलेल्या रुग्णांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा जीव येथील अस्वच्छतेने धोक्यात आल्याचे चित्र आहे.

impossible cancer patients receive treatment homes said Manoj Gupta, president of the Indian Cancer Congress
कर्करोग ग्रस्त रुग्णांना घराजवळ उपचार तूर्तास अशक्य; इंडियन कॅन्सर कॉंग्रेसचे अध्यक्ष मनोज गुप्ता

रुग्णालयांमध्ये साधारणपणे १४०० रेडिओथेरपी केंद्रांची आवश्यकता आहे. मात्र प्रत्यक्षात भारतामध्ये फक्त ७०० रेडिओथेरपी केंद्रे आहेत.

mumbai pollution, four out of five families sick, four out of five families sick due to pollution in mumbai
मुंबईमध्ये प्रदुषणामुळे पाचपैकी चार कुटुंबे आजारी

प्रदुषणमुळे मुंबईतील नागरिकांमध्ये सर्दी, खोकला, डोळे चुरचुरणे, दमा, डोकेदुखी यांसारखे आजार होत असल्याचे एका सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.

ashok arbat risk increasing Patients respiratory disorders diwali due air pollution nagpur
थंडीत श्वसन विकाराचे रुग्ण वाढले; दिवाळीत रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा धोका

योग्य काळजी घेतल्यास हे आजार टळू शकतात, असे मत क्रिम्स रुग्णालयाचे संचालक व सुप्रसिद्ध श्वसनरोग तज्ज्ञ डॉ. अशोक अरबट म्हणाले.

ambernath young girl, kidney transplant, cheated for lakhs of rupees, young girl cheated in the name of kidney transplant
मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या नावाखाली किडनीच्या शोधात असलेल्या तरुणीची लाखोंची फसवणूक

ओळखीच्या निमित्ताने उपाध्याय याने मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी तात्काळ मूत्रपिंड उपलब्ध करून देण्याचे आमिष यादव कुटुंबीयांना दाखवले.

संबंधित बातम्या