organs donated of a brain dead farmer
जिवंत असताना अन्नदाता होता, जग सोडताना प्राणदाता झाला…शेतकऱ्याच्या अवयवदानातून पाच कुटुंबांना आधार

एका मेंदूमृत रुग्णाच्या अवयवदानातून पाच कुटुंबांना मोठा आधार मिळाला.

patients
वातावरणातील बदलामुळे रुग्णसंख्येत मोठी वाढ; सर्दी, खोकला, ताप, डोळ्यांची साथ

ऐन ऑगस्ट महिन्यात पावसाने मारलेली दडी, ढगाळ वातावरणासोबत कडक ऊन आणि दमटपणा या वातावरणातील बदलामुळे पालघर जिल्ह्यातील रुग्णसंख्येत दुपटीने वाढ…

number beds central hospital ulhasnagar insufficient patients sleep floor treatment
शासकीय रूग्णालयात रूग्णांना जमिनीवर झोपवून उपचार; उल्हासनगरातील प्रकार

उल्हासनगरच्या या शासकीय मध्यवर्ती रूग्णालयातील असुविधांबाबत अनेकदा रूग्णांनी तक्रारी केल्या आहेत.

pimpri ycm hospital has more patients than capacity lack of manpower in ycm hospital pune
पिंपरी-चिंचवडमधील ‘वायसीएम’ रुग्णालयात क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण; मनुष्यबळाचीही कमतरता

अनेकदा शस्त्रक्रिया करण्यासाठी वैद्यकीय साहित्य रुग्णालयात उपलब्ध नसते. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरून साहित्य खरेदी करावे लागत आहे.

MLA Randhir Savarkar
अकोला जीएमसीत अधिष्ठाता रजेवर, रुग्णसेवेवर परिणाम; आमदार रणधीर सावरकरांकडून झाडाझडती

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठाता रजेवर गेल्या आहेत. त्यामुळे सर्वोपचार रुग्णालयाचा कारभार वाऱ्यावर आला.

urinal bag sprite bottle
युरिनल बॅग नव्हती म्हणून पेशंटला स्प्राईटची बाटली लावली; सरकारी रुग्णालयातला धक्कादायक प्रकार!

यासंदर्भात रुग्णालय प्रशासनाकडे विचारणा केली असता व्यवस्थापनाकडून सारवासारव करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

eye diseases
राज्यात डोळय़ांच्या साथीचा उद्रेक; एक लाख ८७ हजारांहून अधिक रुग्ण; बुलढाण्यात सर्वाधिक

राज्याच्या अनेक भागांत डोळे येण्याच्या साथीचा उद्रेक झाला असून आतापर्यंत एक लाख ८७ हजार रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी…

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या