Female doctor Assaulted By Drunk patient
Mumbai Crime : मुंबईत महिला डॉक्टरला मारहाण, रक्ताने माखलेले कापसाचे बोळे फेकले आणि..; मद्यधुंद अवस्थेत रुग्णाचा राडा

मुंबईतल्या लोकमान्य टिळक रुग्णालयात पहाटे एका डॉक्टरला मद्यधुंद अवस्थेतील रुग्णाने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Maharashtra Chikungunya patients
सावधान ! राज्यात चिकनगुनियाची रुग्णसंख्या तिप्पट; डेंग्यूच्या रुग्णसंख्येत ५७ टक्के वाढ

राज्यात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत ५७ टक्के वाढ झाली असून चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येत तिप्पट वाढ झाली आहे.

Swine flu patients increased state
मुंबईकरांना स्वाईन फ्लूचा विळखा, रोज २० ते २५ रुग्णांची नोंद

मुंबई महानगरपालिकेने पावसाळी आजारांबाबत १६ जुलै रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार मुंबईत स्वाईन फ्लूचे ५३ रुग्ण सापडले होते.

dental patients
मुंबई: नायर रुग्णालयात दंत रुग्णांना हेलपाटे; बाह्यरुग्ण विभाग एका ठिकाणी, तर चाचण्या अन्यत्र

जुन्या इमारतीत बाह्यरुग्ण विभाग असल्याने रुग्णांना उपचारासाठी किमान तीन ते चारदा दोन्ही इमारतींत हेलपाटे मारावे लागत आहेत.

zika virus
सांगली: झिका संसर्गित रुग्ण आढळल्याने महापालिकेची तपासणी मोहीम

सांगलीतील जिल्हा सामान्य रूग्णालय परिसरात झिका विषाणुचा रूग्ण आढळून आल्याने या परिसरातील महापालिकेच्या आरोग्य विभागाने तपासणी मोहिम हाती घेतली आहे.

pune zika virus
पुण्यात झिकाचा धोका वाढला! एकूण रुग्णसंख्या ११ वर; गर्भवतींचे वाढते प्रमाण चिंताजनक

शहरात झिकाचे आणखी दोन रुग्ण आढळले असून, झिकाची एकूण रुग्णसंख्या ११ वर पोहोचली आहे.

tb counselor bmc marathi news
मुंबई: क्षय रुग्णसेवेत पालिकेचाच खोडा, २४ सक्षम क्षयरोग साथींना काम सोडण्याचे आदेश

रुग्णांच्या समुपदेशनात खंड पडण्याची शक्यात निर्माण झाली असून हे २४ जण बेरोजगार झाले आहेत.

epilepsy permanent relief marathi news
विश्लेषण: ‘एपिलेप्सी’च्या झटक्यांपासून कायमची मुक्ती? ब्रिटनमधील क्रांतिकारी संशोधन काय आहे?

अपस्माराचा (एपिलेप्सी) तीव्र त्रास असलेल्या रुग्णांच्या मेंदूतील क्रिया तपासून स्टिम्युलेटरद्वारे त्यावर प्रभावीपणे उपचार शक्य होत आहेत. कवटीत न्यूरोस्टिम्युलेटर बसविल्यामुळे शस्त्रक्रियेनंतरचा…

kem hospital mortuary vehicles marathi news
केईएम रुग्णालयात शववाहिनी वाहनचालकांविना, दीड महिन्यांपासून सुविधा नसल्याने नागरिकांना आर्थिक भूर्दंड

केईएम रुग्णालयात जीवन रक्षक प्रणाली धूळखात पडली असल्याचे उघडकीस आल्यानंतर आता शववाहिनीही दीड महिन्यांपासून वाहनचालकाविना गॅरेजमध्ये धूळखात पडली आहे.

pune zika virus latest marathi news
पुणे: झिकाचा धोका कायम; एरंडवणा, मुंढव्यातील २० जणांचे रक्तनमुने तपासणीसाठी पाठविले

एरंडवण्यात झिकाचे दोन रुग्ण आढळले होते. त्यात ४६ वर्षीय डॉक्टर आणि त्यांच्या १५ वर्षीय मुलीचा समावेश आहे.

pune pregnant woman
जिवाला धोका असूनही महिलेने घेतला गर्भधारणेचा निर्णय…माता, बाळाला वाचविण्यात डॉक्टरांना यश

एका महिलेला जन्मजात दुर्मीळ हृदयविकार असल्याने तिला गर्भधारणेविरुद्ध अनेक डॉक्टरांनी सल्ला दिला होता.

संबंधित बातम्या