cama hospital
मुंबई:कर्करोगग्रस्तांसाठी शस्त्रक्रियेपूर्वी केमोथेरपी ठरतेय लाभदायक

कामा रुग्णालयातील डॉक्टरांनी केलेल्या संशोधनात गर्भाशयातील कर्करोगासाठी शस्त्रक्रियेपेक्षा केमोथेरपी फायदेशीर ठरत असल्याचे दिसून येते.

Shortage blood Gondia Medical College blood bank
गोंदिया वैद्यकीय महाविद्यालयातील रक्त पेढीत रक्ताचा तुटवडा?

७ जून पर्यंत बी पॉझिटिव्ह, एबी पॉझिटिव्ह, ओ निगेटिव्ह, ए निगेटिव्ह, बी निगेटिव्ह, एबी निगेटिव्ह रक्त फार कमी उपलब्ध आहे.

Daga Hospital nagpur
नागपूर : डागा रुग्णालयात वीज खंडित; उपचार थांबले!, रुग्णांचा जीव टांगणीला

डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात रविवारी रात्री ८.१५ ते १०.४० वाजताच्या दरम्यान तांत्रिक बिघाडामुळे वीजपुरवठा खंडित झाला.

plight patients nandurbar district hospital transferred government college
शासकीय महाविद्यालयाकडे नंदुरबार जिल्हा रुग्णालय हस्तांतरीत न झाल्याने रुग्णांचे हाल

चार वर्षात दोन वेळा करार होऊनही जिल्हा सामान्य रुग्णालय हस्तांतरीत करुन घेण्यात वैद्यकीय महाविद्यालय प्रशासन अपयशी ठरले आहे.

free dialysis centre economically weaker section start ambernath
अंबरनाथमध्ये डायलेसिस सुविधा; रोटरीचा पुढाकार, अल्प उत्पन्न गटातील रुग्णांसाठी विनामूल्य

रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ इस्ट चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विजय मल्टी स्पेशालिटी रुग्णालयात हे केंद्र सुरू केले जाणार असून शनिवार, ३…

akola patient died doctor spinal injection
अकोला: मणक्यात इंजेक्शन दिल्याने रुग्णाचा मृत्यू; तब्बल वर्षभरानंतर डॉक्टरवर गुन्हा दाखल

डॉ. द्वारकादास नारायणदास राठी याच्याविरुद्ध तेल्हारा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

St Georges hospital guideline dialysis mumbai
सेंट जॉर्जेस रुग्णालयातील रक्तशुद्धीकरण केंद्रासाठी मार्गदर्शक तत्त्वे आखणार; सर्वसामान्यांना अधिकाधिक लाभ मिळावा यासाठी प्रयत्न

जे. जे. रुग्णालयाकडून नऊ सदस्य समिती स्थापन करण्यात येणार आहे.

kalyan dombivali shastrinagar hospital patients displeasure
डोंबिवली: शास्त्रीनगर रुग्णालयात श्वान दंश इंजेक्शनचा तुटवडा; दुखापतींवर उपचार होत नसल्याने रुग्णांमध्ये नाराजी

पालिकेने आवश्यक तज्ज्ञ डाॅक्टर या ठिकाणी नियुक्त करावेत, अशी रुग्ण, नातेवाईकांची मागणी आहे.

kem Tuberculosis Center mumbai
मुंबई: केईएममध्ये सुरू होणार स्वतंत्र क्षयरोग केंद्र

क्षयरोग बाह्यरुग्ण विभागामध्ये ये-जा करताना अन्य रुग्णांना होणारा त्रास लक्षात घेऊन नवे केंद्र तळमजल्यावर सुरू करण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या