सध्या राज्यात कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवावे लागलेल्या २६ स्वाइन फ्लू रुग्णांपैकी सर्वाधिक म्हणजे १६ रुग्ण पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये रुग्णालयात दाखल आहेत.
संशयित डेंग्यू रुग्णांच्या संख्याबरोबरच प्लेटलेटची संख्या कमी झाल्यामुळे बाहेरून प्लेटलेट हा रक्तघटक द्यावे लागणाऱ्या रुग्णांची संख्याची वाढत असल्याचे चित्र आहे.