मध्यांतर : जिवतीचा वसा

कोणत्याही आजारावर अँटिबायोटिक्स घ्यावी लागणार असं दिसलं की रुग्णाच्या चेहऱ्यावर तणाव दिसायला लागतो. पण अँटिबायोटिक्सना एक दुसरी आणि चांगली बाजूसुद्धा…

डेंग्यूसाठी विनाकारण महागडय़ा चाचण्या कशाला?

डेंग्यूविषयक चाचण्यांसाठी कमी दर आकारले जावेत, असे आवाहन पालिका करत असली, तरी मुळात प्रत्येक डेंग्यूग्रस्ताच्या भारंभार अनावश्यक चाचण्या करणे आवश्यक…

‘इबोला’च्या तपासणीसाठी विमानतळावर ‘थर्मल स्कॅनर’

‘इबोला’ रोगाचे रुग्ण ओळखण्यासाठी विमानतळांवर आता आणखी कडक यंत्रणा उभारण्यात आली असून लोहगावच्या विमानतळावर माणसाच्या शरीरात ताप आहे का, हे…

डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रोपीडित रुग्णांची दवाखान्यांतून गर्दी

डेंग्यू, मलेरिया, हिवताप व गॅस्ट्रोने पीडित रुग्णांची संख्या जिल्हाभरात वाढत असून शासकीय-खासगी रुग्णालयांत उपचारासाठी मोठय़ा प्रमाणात रुग्ण दाखल होत आहेत.

डेंग्यूचे रुग्ण वाढल्यामुळे ‘प्लेटलेट्स’च्या मागणीत वाढ

डेंग्यूग्रस्त रुग्णांच्या उपचारांमध्ये वापरल्या जाणाऱ्या ‘प्लेटलेट्स’ या रक्तघटकाला असलेली मागणी शहरात गेल्या काही दिवसांत लक्षणीय रीत्या वाढली आहे.

डेंग्यू वाढता वाढता वाढे!

निष्काळजीपणे पाणी साठू देऊन डासांच्या वाढीस पोषक परिस्थिती निर्माण होण्यास कारणीभूत ठरल्याबद्दल नागरिकांसह व्यावसायिकांना पालिकेने बजावलेल्या नोटिसांची संख्याही वाढते आहे.

औषध कंपन्यांच्या ब्रॅण्डचे ‘अर्धसत्य’

काही विशिष्ट औषध कंपन्या ब्रॅण्डच्या नावाखाली रुग्णांची मोठय़ा प्रमाणात आर्थिक लूट करीत असल्याचे लपून राहिलेले नाही. ब्रॅण्डेड कंपनीची पाच हजार…

अवयव प्रत्यारोपणासाठी पुणे विभागात १४७ रुग्ण प्रतीक्षेत

अवयवदात्यांची संख्या आणि अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांची संख्या यांचे प्रमाण व्यस्तच असल्याची बाब ‘जागतिक अवयवदान दिना’च्या निमित्ताने पुन्हा एकदा…

डेंग्यूचे डास सततच्या पावसालाही पुरून उरले

जुलैच्या तिसऱ्या आठवडय़ापासून सातत्याने पाऊस लागून राहिला असतानाही ऑगस्टमध्ये अवघ्या सहा दिवसात पुण्यात डेंग्यूचे तब्बल १०८ संशयित रुग्ण आढळले आहेत.

डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

डेंग्यूच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन महापालिकेने उपाययोजना सुरू केल्या असून नागरिकांनाही काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शहरात आतापर्यंत…

संबंधित बातम्या