पुण्यात झिकाचा धोका वाढला! एकूण रुग्णसंख्या ११ वर; गर्भवतींचे वाढते प्रमाण चिंताजनक शहरात झिकाचे आणखी दोन रुग्ण आढळले असून, झिकाची एकूण रुग्णसंख्या ११ वर पोहोचली आहे. By लोकसत्ता टीमJuly 7, 2024 20:53 IST
मुंबई: क्षय रुग्णसेवेत पालिकेचाच खोडा, २४ सक्षम क्षयरोग साथींना काम सोडण्याचे आदेश रुग्णांच्या समुपदेशनात खंड पडण्याची शक्यात निर्माण झाली असून हे २४ जण बेरोजगार झाले आहेत. By प्रसाद रावकरJuly 5, 2024 12:20 IST
विश्लेषण: ‘एपिलेप्सी’च्या झटक्यांपासून कायमची मुक्ती? ब्रिटनमधील क्रांतिकारी संशोधन काय आहे? अपस्माराचा (एपिलेप्सी) तीव्र त्रास असलेल्या रुग्णांच्या मेंदूतील क्रिया तपासून स्टिम्युलेटरद्वारे त्यावर प्रभावीपणे उपचार शक्य होत आहेत. कवटीत न्यूरोस्टिम्युलेटर बसविल्यामुळे शस्त्रक्रियेनंतरचा… By संजय जाधवJuly 2, 2024 15:35 IST
केईएम रुग्णालयात शववाहिनी वाहनचालकांविना, दीड महिन्यांपासून सुविधा नसल्याने नागरिकांना आर्थिक भूर्दंड केईएम रुग्णालयात जीवन रक्षक प्रणाली धूळखात पडली असल्याचे उघडकीस आल्यानंतर आता शववाहिनीही दीड महिन्यांपासून वाहनचालकाविना गॅरेजमध्ये धूळखात पडली आहे. By लोकसत्ता टीमJune 27, 2024 21:36 IST
पुणे: झिकाचा धोका कायम; एरंडवणा, मुंढव्यातील २० जणांचे रक्तनमुने तपासणीसाठी पाठविले एरंडवण्यात झिकाचे दोन रुग्ण आढळले होते. त्यात ४६ वर्षीय डॉक्टर आणि त्यांच्या १५ वर्षीय मुलीचा समावेश आहे. By लोकसत्ता टीमJune 27, 2024 20:59 IST
जिवाला धोका असूनही महिलेने घेतला गर्भधारणेचा निर्णय…माता, बाळाला वाचविण्यात डॉक्टरांना यश एका महिलेला जन्मजात दुर्मीळ हृदयविकार असल्याने तिला गर्भधारणेविरुद्ध अनेक डॉक्टरांनी सल्ला दिला होता. By लोकसत्ता टीमJune 23, 2024 23:13 IST
नागपूरकरांसाठी खुशखबर, जिल्हा रुग्णालयाचे काम सप्टेंबर महिन्यात… जिल्हा रुग्णालयाच्या कामाला होणाऱ्या विलंबामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका देखील दाखल करण्यात आली होती. By लोकसत्ता टीमJune 17, 2024 18:33 IST
मिरा रोडच्या वोक्हार्ड रुग्णालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी; रुग्णालयाची तपासणी, अफवा असल्याची शक्यता मिरा रोड येथील वोक्हार्ड रुग्णालयाला बॉम्बने उडवून टाकण्याची धमकी देणारा मेल आल्याने खळबळ उडाली आहे. By लोकसत्ता टीमJune 17, 2024 14:07 IST
पिंपरी-चिंचवडमध्ये आढळले काॅलराचे दोन रूग्ण दोघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. By लोकसत्ता टीमJune 12, 2024 12:35 IST
उष्माघाताचे सर्वाधिक रुग्ण नाशिक, जालना, नागपुरात; ‘या’ जिल्ह्यात मृत्यूची नोंद… राज्यातील काही भागात उन्हाचा प्रकोप कायम असून यंदाच्या उन्हाळ्यात उष्माघाताची रुग्णसंख्या ३१८ वर पोहचली आहे. त्यापैकी सर्वाधिक रुग्ण हे नाशिक,… By लोकसत्ता टीमJune 6, 2024 09:41 IST
‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी’मधून ३२ हजार रुग्णांना २६७ कोटींची मदत! या योजनेसाठी जो अर्ज करावा लागतो त्यात सोपेपणा आणण्यात आल्यामुळे गेल्या १३ महिन्यांत तब्बल ३२ हजारांहून अधिक रुग्णांनी आर्थिक मदतीसाठी… By संदीप आचार्यJune 6, 2024 09:21 IST
चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात बाळाची अदलाबदली; आईच्या सतर्कतेमुळे भोंगळ कारभार उघडकीस जिल्हा सामान्य रुग्णालय तथा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवजात शिशू अतिदक्षता कक्षात एका नवजात बाळाची अदलाबदली झाली. By लोकसत्ता टीमMay 18, 2024 10:36 IST
२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य
Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
लग्नानंतर अडीच वर्षांनी दिली गुडन्यूज! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलणार; डोहाळेजेवणाचे फोटो आले समोर
9 Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
9 लग्नानंतर अडीच वर्षांनी दिली गुडन्यूज! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलणार; डोहाळेजेवणाचे फोटो आले समोर
पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांचे क्रिकेटद्वंद्व! भारतपाकिस्तान यांच्यातील चॅम्पियन्स करंडकाच्या सामन्याकडे आज सर्वांचे लक्ष