पेटीएमच्या पालक कंपनीकडून ‘फेमा’चे उल्लंघन; ‘ईडी’कडून ६११ कोटींची नोटीस कंपनीवर परकीय चलन व्यवस्थापन कायद्याच्या (फेमा) उल्लंघनाचा ठपका ठेवण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमMarch 3, 2025 21:49 IST
Paytm gets ED Notice : Paytm ला ‘फेमा’ नियमांच्या उलंघनाबाबत ईडीची नोटीस! जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण? Paytm gets ED Notice : पेटीएम कंपनीला ईडीने नोटीस पाठवली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 1, 2025 23:03 IST
Chargeback System: UPI पेमेंट करताय? मग ‘हा’ नवा बदल तुमच्यासाठी महत्त्वाचा; चार्जबॅकमुळे प्रतिक्षेतून होणार सुटका! फ्रीमियम स्टोरी Chargeback Changes: ऑनलाईन यूपीआय पेमेंट व्यवस्थेत करण्यात आलेले नवे बदल १५ फेब्रुवारीपासून लागू करण्यात आले आहेत. By बिझनेस न्यूज डेस्कFebruary 17, 2025 08:42 IST
“iPhone 16 मध्ये इतका वाईट कॅमेरा कसा काय?”, पेटीएमच्या संस्थापकांची पोस्ट व्हायरल iPhone 16 : पेटीएमचे सह-संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर आयफोन १६ च्या कॅमेरा क्वालिटीवर टीका केली… By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 23, 2025 14:07 IST
संतापजनक! रतन टाटा यांना श्रद्धांजली देताना नको ते बोलून बसले; अब्जाधीशाला डिलिट करावी लागली पोस्ट फ्रीमियम स्टोरी Vijay Shekhar Sharma Post on Ratan Tata: पेटीएम पेमेंट्स बँकेचे सहसंस्थापक विजय शेखर शर्मा यांनी रतन टाटा यांच्या मृत्यूनंतर एक्सवर… By ट्रेंडिंग न्यूज डेस्कUpdated: October 12, 2024 17:42 IST
Paytm Share Price: पेटीएमच्या शेअरमध्ये १२ टक्क्यांची वाढ; पंतप्रधान मोदींनी क्युआर कोडची स्तुती केल्याबद्दल मानले आभार Paytm Share Price: तीन महिन्यात पेटीएमच्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांची वाढ. आज (३१ ऑगस्ट) पेटीएम शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल. एकाच दिवसात… By बिझनेस न्यूज डेस्कAugust 30, 2024 17:15 IST
पेटीएममधील गुंतवणुकीतून जपानच्या सॉफ्टबँकेला ४.५ हजार कोटींचे नुकसान पेटीएममधील गुंतवणुकीच्या तुलनेत ऑनलाइन विमा विक्री सुविधा देणाऱ्या पॉलिसीबाझारमध्ये केलेल्या गुंतवणुकीतून सॉफ्टबँक व्हिजन फंडाने चांगला नफा मिळवला आहे. By वृत्तसंस्थाAugust 7, 2024 22:15 IST
पेटीएमचा चित्रपट तिकीट व्यवसाय झोमॅटोकडे अन्नपदार्थाच्या घरपोच बटवड्याच्या क्षेत्रातील झोमॅटोने पेटीएम कंपनीच्या चित्रपट तिकीट व कार्यक्रम व्यवसाय विकत घेण्याबाबत चर्चा सुरू केली आहे. By लोकसत्ता टीमJune 18, 2024 09:00 IST
Paytm Layoff : अन् कर्मचारी ढसाढसा रडत म्हणाला, “हवं तर मी कमी पगारावर काम करेन”, पुढे काय झालं? कामावरून काढून टाकण्यात आलेल्या एका कर्मचाऱ्याने सांगितलं की, मी त्या मीटिंगमध्ये (जिथे एचआर विभागातील अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत असल्याचा… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 15, 2024 17:56 IST
पेटीएम-अदानींमध्ये हिस्सा खरेदीवर चर्चा सुरू नसल्याचा निर्वाळा ‘पेटीएम’चे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय शेखर शर्मा हे अदानी समूहासोबत भागविक्रीसाठी चर्चा करत असल्याची वदंता बुधवारी बाजारात होती. By लोकसत्ता टीमMay 29, 2024 22:37 IST
पेटीएमचा तोटा साडेपाच अब्जांवर; रिझर्व्ह बँक निर्बंधांचा पुढच्या तिमाहीतही फटका बसण्याचे संकेत पेटीएमच्या तोट्यात मार्चअखेर संपलेल्या चौथ्या तिमाहीमध्ये आणखी वाढ होऊन, तो ५५० कोटी (साडेपाच अब्ज) रुपयांच्या घरात गेल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. By लोकसत्ता टीमMay 23, 2024 07:58 IST
Paytm पेमेंट्स बँकेला आणखी एक दणका! मनी लाँडरिंगप्रकरणी मोठा दंड, अर्थ मंत्रालयाची कारवाई अर्थमंत्रालयाने तपासाअंती असा निष्कर्ष काढला आहे की, पेटीएम पेमेंट्स बँक ऑनलाईन गॅम्बलिंगसह (ऑनलाईन जुगार) अनेक बेकायदेशीर प्रकरणांमध्ये सहभागी आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 5, 2024 09:48 IST
प्रिया बापट अन् उमेश कामतने घेतलं नवीन घर! गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दिली आनंदाची बातमी, शेअर केले सुंदर फोटो…
Guru Gochar 2025: गुरूच्या गोचरमुळे या ५ राशींना मिळेल पैसाच पैसा अ्न भरपूर प्रेम! करिअरमध्ये सातत्याने मिळेल यश
Iran Missile-City Video : इराणने जगाला दाखवून दिली ‘पॉवर’! जमिनीखाली उभारलेल्या ‘मिसाईल सिटी’चा Video केला जारी
ट्रम्प यांच्या धमकीला इराणचा ठेंगा! अणू कराराचा प्रस्ताव फेटाळला, सैन्याकडून क्षेपणास्त्र डागण्याची तयारी
Walmik Karad : वाल्मीक कराड, घुलेला मारहाण झाल्याचा सुरेश धसांचा दावा चुकीचा, विशेष कारागृह महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांनी मारहाणीचे वृत्त फेटाळले